Advertisement

AFFAIRSCurrent Affairs 8th August 2023 : चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३

 
GOVT. TENDERS, JOBS, NEWS UPDATES

 
HOMECURRENT AFFAIRSCurrent Affairs 8th August 2023 : चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३
Current Affairs 8th August 2023 : चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३
Updated on August 9, 2023
August 8, 2023 Shanku Comments Offon Current Affairs 8th August 2023 : चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३
Current Affairs 8th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 08, 2023 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 8th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 August 2023. Find Current General Knowledge 8th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
  8th August 2023:    उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.harsh4tech.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 08, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामध्ये एखाद्या कंपनीने परवानगी शिवाय ग्राहकांचा डाटा लीक केल्यास किती कोटी रुपयाचा दंड प्रस्तावित आहे?
(A) २४०
(B) २५०
(C) २३०
(D) २६०
Ans-(B) २५०

(Q२) सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या पुनर्वसन व पुंर्नबांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी किती उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त महिला न्यायाधीशाची समिती स्थापन केली आहे?
(A) ३
(B) २
(C) ५
(D) २
Ans-(A) ३

(Q३) सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर च्या पुनर्वसन व पुनर्बांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
(A) रजनी पाटील
(B) ममता बॅनर्जी
(C) सुशीला मोदी
(D) गीता मित्तल
Ans-(D) गीता मित्तल

(Q४) सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर मध्ये सुरु असलेल्या सीबीआय तपासावर देखरेख ठेवण्यासाठी कोणत्या माजी पोलीस महासंचालकाची नियुक्ती केली आहे?
(A) विश्वास नागरे
(B) सदानंद दाते
(C) दत्तात्रय पडसलगीकर
(D) संजय बर्वे
Ans-(C) दत्तात्रय पडसलगीकर

(Q५) सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर मध्ये सुरु असलेल्या CBI तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेले दत्तात्रय पडसलगीकर हे कोणत्या राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) दिल्ली
Ans-(A) महाराष्ट्र

(Q६) दिल्ली राष्ट्रीय राजधानी सुधारणा विधेयक-२०२३ च्या बाजूने राज्यसभेत किती मतदान झाले?
(A) १२०
(B) १२३
(C) १३२
(D) १२५
Ans-(C) १३१

(Q७) दिल्ली राष्ट्रीय राजधानी सुधारणा विधेयक -२०२३ च्या विरोधात राज्यसभेत किती मतदान झाले?
(A) १०३
(B) १०२
(C) १०५
(D) १०४
Ans-(B) १०२

(Q८) राजस्थान राज्यामध्ये किती नवीन जिल्याची निर्मिती केली आहे?
(A) १५
(B) १३
(C) १८
(D) १७
Ans-(D) १७

(Q९) राजस्थान राज्यामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या किती झाली आहे?
(A) ४८
(B) ५०
(C) ४५
(D) ५५
Ans-(B) ५०


(Q१०) २०२२-२३ या वर्षात कोण सर्वाधिक वेतन मिळवणारे बँकेचे अधिकारी ठरले आहेत?
(A) शशीधरणर जगदीशन
(B) गौतम ठाकूर
(C) विजय शर्मा
(D) सत्य नडेला
Ans-(A) शशीधरणर जगदीशन

(Q११) २०२२-२३ या वर्षात सर्वाधिक वेतन मिळवणारे बँकेचे अधिकारी शशीधरणर जगदीशन हे कोणत्या बँकेचे CEO आहेत?
(A) ICICI
(B) SBI
(C) कोटक महिंद्रा
(D) HDFC
Ans-(D) HDFC

(Q१२) भारताची पॅरा बॅडमिंटन जोडी प्रमोद भगत व सुकांत कदम यानी ४ देशाच्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषाच्या दुहेरीत कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q१३) ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिटिव्ह च्या अहवालानुसार भारताचा वैद्यकीय उपकरण उद्योग २०३० पर्यंत किती अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकेल?
(A) ५०
(B) ५५
(C) ४५
(D) ४०
Ans-(A) ५०

(Q१४) ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिटिव्ह च्या अहवाला नुसार भारताच्या वैद्यकीय उपकरण उद्योगाची निर्यात २०३० पर्यंत ३.४ अब्ज डॉलरवरून किती अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे?
(A) १२
(B) १५
(C) १६
(D) १८
Ans-(D) १८

(Q१५) पीएम मुद्रा योजने अंतर्गत ३० जून पर्यंत किती लाख कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत?
(A) २३.४५
(B) २४.५५
(C) २४.३४
(D) २५.६७
Ans-(C) २४.३४

(Q१६) पंतप्रधान स्वनिधी योजनेतून देशभरात किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे?
(A) ६० अब्ज ५० कोटी ३ लाख ४६ हजार
(B) ६५ अब्ज ५४ कोटी ३ लाख ४६ हजार
(C) ५० अब्ज ४० कोटी ४ लाख
(D) ४५ अब्ज ६० कोटी ४६ लाख
Ans-(B) ६५ अब्ज ५४ कोटी ३ लाख ४६ हजार

(Q१७) पंतप्रधान स्वनिधी योजनेतून आतापर्यंत देशभरात किती लोकांना लाभ भेटला आहे?
(A) ३८ लाख ७७ हजार
(B) ४५ लाख ३४ हजार
(C) ३० लाख ३४ हजार
(D) ३४ लाख ३८ हजार
Ans-(A) ३८ लाख ७७ हजार

(Q१८) पीएम स्वनिधी योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील किती लोकांन लाभ मिळाला आहे?
(A) ५ लाख ४ हजार
(B) ६ लाख १० हजार
(C) ४ लाख १४ हजार
(D) ५ लाख २३ हजार
Ans-(C) ४ लाख १४ हजार

(Q१९) पीएम स्वनिधी योजेनेतून महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती रुपयाचे कर्ज मंजूर केले आहे?
(A) ५०० कोटी १२ लाख
(B) ५९६ कोटी १३ लाख २२ हजार
(C) ६९९ कोटी ३० लाख
(D) ४५० कोटी १५ लाख
Ans-(B) ५९६ कोटी १३ लाख २२ हजार

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़ नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 ७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी बी.टेक एम.टेक MS-CIT 

 

 
 
 
 
 
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२३, त्वरित अर्ज करा
अधिक GOVT. भारती
 
▒ जिल्हा निहाय भरती
✔ मुंबई जिल्हा
✔ पुणे
✔ नागपूर
✔ नाशिक
✔ रत्‍नागिरी
✔ जळगाव
✔ ठाणे
✔ सोलापूर
✔ बीड
✔ अकोला
✔ कोल्हापूर
✔ चंद्रपूर
✔ रायगड
✔ अमरावती
✔ औरंगाबाद
✔ धुळे
✔ नांदेड
✔ पालघर
✔ लातूर
✔ परभणी
✔ यवतमाळ
✔ सातारा
✔ सिंधुदुर्ग
✔ अहमदनगर
✔ उस्मानाबाद
✔  नंदुरबार
✔ भंडारा
✔ सांगली
✔ गडचिरोली
✔ गोंदिया
✔ हिंगोली
✔ बुलढाणा
✔ वर्धा
✔  वाशीम
✔  जालना
🔔नवीन अपडेट्स
Current Affairs 9th August 2023 : चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३
August 9, 2023
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 04 With Video {Topic :- वाक्प्रचार}
August 8, 2023
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बुलढाणा येथे १०० रिक्त पदांची भरती जाहिरात २०२३.
August 8, 2023
Beed Kotwal Bharti 2023 : ४थी पास उमेदवारांसाठी बीड येथे “कोतवाल” पदांकरीता भरती जाहिरात २०२३.
August 8, 2023
4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी→ जालना जिल्ह्यात “कोतवाल” पदाची 69+ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात २०२३.
August 8, 2023
🔥मेगा भरती
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र मध्ये नवीन 309 जागांसाठी “लिपीक, लघुलेखक, लघुटंकलेखक व इतर पदांचा” सरळ सेवा भरती जाहीर २०२३.
 
IBPS PO/MT Mega Bharti 2023: बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मध्ये PO/ MT पदांची नवीन 3049 जागांसाठी भरती जाहीर २०२३.
 
मध्य रेल्वे मुंबई मध्ये 1303 जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती २०२३.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 75 जागांसाठी भरती जाहीर २०२३.
 
१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी : महाराष्ट्र डाक विभागात नवीन 3154 जागांसाठी “ग्रामीण डाक सेवक (GDS)” भरती जाहीर २०२३.
 
 
 
Copyright © 2023 |  harsh4tech

Post a Comment

0 Comments

Side slide