Advertisement

(Indian Coast Guard Bharti) भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती. Indian Coast Guard Recruitment 2024

  (Indian Coast Guard Bharti) भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती होणार आहे ही भरती 15 जून 2024 पासून चालू झाली असून ही अट अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ही 3 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.नाविक (GD) 260 यासाठी इतकी पदे असणार आहेत.आणि यांत्रिक (GD) 60 यासाठी इतकी पदे असणार आहेत.एकूण 320 जगासाठी ही भरती निघणार आहे.ICG Indian Coast Guard Recruitment 2024 याची अधिक माहिती खाली दिलेली आहे ते पाहू शकता.
 
    अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
    
  
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.


 


पदाचे नाव:
 
  1 नाविक (GD) 01/2025 बॅच 260
 2 यांत्रिक (GD) 01/2025 बॅच 60
  


एकूण रिक्त पदे: 320 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.




नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे



शैक्षणिक पात्रता:    
 1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)



फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट




वयोमर्यादा: जन्म 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणार आहे.



◾ अर्ज करण्याची तारीख : 15 मे 2024 पासून चालू झाले आहे




अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे




अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.




अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता




अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS ₹300/- ₹ रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही फी नसणार आहे.
महिलांसाठी कोणतेही फी नसणार आहे.

 


वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.




आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
  
  
 


निवड प्रक्रिया -

 
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,  



 हे ही पहा -
 



 ◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
 

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता



 
पदाचे नाव: वर दिलेली पहा
  
 एकूण रिक्त पदे: 320 जागा 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्ण

 वयोमर्यादा: 21 ते 24वर्षे 
  
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 जून 2024    

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024





📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE 






 

 
 

 
 

Post a Comment

0 Comments

Side slide