एकूण 28 पदे ही रिक्त आहे याची जाहिरात ही प्रसारित करण्यात आली असून हा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भारतात येत असून अर्ज चालू झालेली तारीख 25 जानेवारी 2024 असून ,ये 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे अधिकृत माहिती साठी तुम्ही त्याच्या वेबसाइट का भेट देऊ शकता . https://www.mumbaicustomszone1.gov.in/
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech. blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव: वाहन चालक ( मुंबई कस्टम झोन-1)
◾एकूण रिक्त पदे: 28 पदे रिक्त आहेत
◾ नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: 10 वी /12वी/पदवी आणि ड्रायव्हिंग लायसन असणे अनिवार्य आहे.
◾वयोमर्यादा: 18 ते 28 वयोमर्यादा असणार आहे
◾ अर्ज करण्याची तारीख : 25 जानेवारी 2024
रोजी चालू झाली असून
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज करण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400001
या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज पाटवायचे आहे.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ वेतन मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु. 80,100/- पर्यंत असणार आहे
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ भरती प्रक्रिया : भरती प्रक्रिया ही परीक्षा ही लिहून असणार आहे आणि अर्जदाराची वाहन चालविणे चाचणी होणार आणि त्याचा वाहन दुरुस्ती बदल अनुभव बागितला जााणार आहे.
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वाहन चालकएकूण रिक्त पदे: 28नोकरी ठिकाण: मुंबईशैक्षणिक पात्रता: 10 वी /12वी/पदवीवयोमर्यादा: 18 ते 28अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 25 जानेवारी 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK