महाराष्ट्र आरोग्य विभाग गट अ भरती या भरतीमध्ये एकूण 1729 रिक्त पदे असणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभाग मार्फत भरण्यात येणार सर्वात मोठी भरती असणार आहे .
या भरतीमध्ये पदाची सख्याही जास्त असणार आहे.
या महाराष्ट्र आरोग्य विभागच्या भरतीमध्ये
शैक्षणिक पात्रता एमबीबीएस, बीएएमएस पदवी असणार आहे. www.morecruitment.maha-arogya.com
या संखेतस्थावर जाऊन पाहू शकता. अर्ज करण्याची तारीख ही 1 फेब्रुवारीपासून चालू होणार असून ते 15 फेब्रवारीपर्यंत असणार आहे खालील दिलेल्या संख्येत थळावर भेट द्या सविस्तर माहिती पाहावी.
⇒ पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी हे पद असणार आहे
⇒ एकूण रिक्त पदे: 1729 पदे असणार आहे
⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
⇒ शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बीएएमएस पदवी हे पदवीधर अर्जदार असावा लागणार आहे.
⇒ वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे या वर्षापर्यंत असावी
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 56,100/- ते रु. 1,77,500/- पर्यंत पदानुसार
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पडतीने करायचे आहेत.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 असणार आहे
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे
आधिकृत वेबसाइट : -
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी.एकूण रिक्त पदे: 1729 पदे.नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बीएएमएस पदवी.वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे.वेतन/ मानधन: दरमहा रु. 56,100/- ते रु. 1,77,500/- पर्यंत.अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 01 फेब्रुवारी 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024.