Advertisement

(Indian Coast Guard Bharti) भारतीय तटरक्षक दलात 330 जागांसाठी भरती.

(Indian Coast Guard Bharti) भारतीय तटरक्षक दलात 330 जागांसाठी भरती
ICG Indian Coast Guard Recruitment 2024
पद हे नाविक (जनरल ड्युटी-GD) असून त्यामध्ये रिक्त पदे ही 260 असून अर्ज चालू झाल्याची दिनाक ही 15 फेब्रुवारी 2024 आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 ही आहे .या पोस्ट मध्ये अर्जदारची शारीरिक पात्रता ही बघितली जाणार आहे अधिक माहितीसाठी त्याच्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.

अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.



रिक्त जागा: 260 जागा असणारं आहेत.


पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)


शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) हे विषय असणे अनिवार्य आहे.


शारीरिक पात्रता:
1. उंची: किमान 157 सेमी.
2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.



वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 



ठिकाण: संपूर्ण भारतभर असणार आहे.


अर्ज शुल्क : General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)


अर्ज करण्याची तारीख : 15 फेब्रुवारी 2024
रोजी चालू झाली असून 


 ◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.


अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE


   


 ◾ भरती प्रक्रिया : online पद्धतीने परिक्षा होणार आहे
 

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता


 
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)

 एकूण रिक्त पदे: 260

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

 वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024



📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE 


Post a Comment

0 Comments

Side slide