Advertisement

सिडको महामंडळामार्फत जाहिरात ( sidco recruitment 2024)

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
सिडको महामंडळ मार्फत भरण्यात येत आहेत साहायक अभियंता हे पद यामध्ये एकूण 101 पदे असून अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही अभिांत्रिकी पदवी  (सिव्हिल इजिनिअरिंग ) उत्तीर्ण पाहिजे.अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2024 रोजी चालू झाली असून, आता ती 20 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे . अधिकृत माहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर पाहू शकता https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0




पदाचे नाव:  सिडको महामंडळ - सहायक अभियंता


एकूण रिक्त पदे: 101 पदे आहेत


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे


शैक्षणिक पात्रता:  अर्जदार स्थापत्य अभिांत्रिकी पदवी ( सिव्हिल इजिनिअरिंग ) उत्तीर्ण असावा. अर्जदाराकडे इरारापी ( TERP-10) प्रमाणपत्र असावे.


वयोमर्यादा: 20 ते 38 वयोमर्याद असणे आवश्यक आहे.


अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 19 जानेवारी 2024  झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत.


अर्ज भरण्याची वेबसाइट :
https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0


अर्ज शुल्क फी :  - खुल्या वर्गासाठी 1180/- रू असणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 1062/- रु असणार आहे


वेतन मानधन :  रू. 41,000-Rs.1,30,000/-


आधिकृत वेबसाइट : https://cidco.maharashtra.gov.in/career#gsc.tab=0

◾Official notification  : CLICK HERE


सपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता .


  पदाचे नाव:  सहायक अभियंता

एकूण रिक्त पदे: 101

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:   सिव्हिल इजिनिअरिंग उत्तीर्ण

वयोमर्यादा: 20 ते 38 वयोमर्याद.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 19 जानेवारी 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

  

📍TELEGRAM GROUP LINK : CLICK HERE


Post a Comment

0 Comments

Side slide