संघ लोक सेवा आयोग (UPSC) CDS (II) परिक्षासाठी एकुण 459 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://upsc.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात संघ लोक सेवा आयोगद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024
◾ पदाचे नाव:. पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) 276
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course 19
◾एकूण रिक्त पदे: 459 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: : 1. पद क्र.1: पदवीधर.
2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
3. पद क्र.3: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
4. पद क्र.4: पदवीधर.
5. पद क्र.5: पदवीधर.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
◾ अर्ज करण्याची तारीख : 15 मे 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS ₹200/- ₹ रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही ₹200/- असणार आहे.
महिलांसाठी कोणतेही फी नसणार आहे.
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
◾CDS परीक्षा उमेदवार निवड प्रक्रिया
◾उमेदवाराची लेखी परीक्षा होईल.
◾उमेदवाराची SSB Test आणि Interview होईल.
◾उमेदवारांची मेडिकल टेस्ट होईल.
◾उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी होईल.
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
भारतीय रेल्वेमार्फत मेगाभरती ( INDIAN RAILWAY RECRUITMENT 2024)
◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024
एकूण रिक्त पदे: 459 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान. (21 ते 24 वर्षे )
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE