(Union Bank of India Bharti) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती .संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे.शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीअसणे अवशक्य आहे. अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
Union Bank of India Bharti 2024. Union Bank of India Recruitment 2024 (Union Bank of India Bharti 2024) for 1500 Local Bank Officer (LBO)
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव:
1 स्थानिक बँक अधिकारी (LBO) 1500
◾एकूण रिक्त पदे: 1500 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◾ अर्ज करण्याची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहा
एकूण रिक्त पदे: 1500 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
शैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहा
वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 24 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024
जाहिरात