Advertisement

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 (Civil Services Preliminary Examination 2025)

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 (Civil Services Preliminary Examination 2025) ही घेण्यात येते .आयोगाकडून यावर्षी 979 जागांसाठी यामध्ये आयएएस/आयपीएस/आयएफएस व इतर पदाचे अर्ज मागवण्यात आले आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 फेब्रुवारी 2025 असणार आहे . कृपया संपूर्ण माहिती पहावी.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव:     नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 (Civil Services Preliminary Examination 2025)

 

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1 IAS,IPS, IFS
आणि इतर पदे
979

एकूण रिक्त पदे:   979   जागा  पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.


नोकरी ठिकाण:    संपूर्ण भारतभर  नोकरीचे ठिकाण असणार आहे .याची माहिती notification मध्ये आहे .


शैक्षणिक पात्रता:   कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे वरील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट

4. OBC/NT-A,B,C,D/SBC  कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

5. एक फोटो

6. आधार कार्ड

7. डोमिसाईल सर्टिफिकेट

8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट

9 ITI उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट


वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] इतकी अट असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊ शकता.

◾  अर्ज करण्याची तारीख :   10 जानेवारी 2025 पासून   अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली आहे . अर्जदार या तारखे पासून अर्ज भरू शकतो.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025    पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे अर्जदार या तारखे पर्यात अर्ज भरण्याची मुदत देण्यास येणार आहे.


अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.याची संपूर्ण माहिती त्याच्या वेबसाईट वर मिळून जाईल तुम्ही कली दिलेले आहे वेबसाईट वर जाऊन पाहू शकता.



         ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :-


🔺या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या वेबसाईट जाऊन करू शकता.

 

🔺ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2025 असणार आहे .


🔺सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.upsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE

   

 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


अर्ज शुल्क :  ₹100/- GENERAL CATEGORY [मागास प्रवर्ग: - fee ( फी नाही )] अजा/अज अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत अर्ज शुल्क या पदतीने कॅटेगरी पाहून घेण्यात येणार आहे.


वेतन मानधन (शुल्क): पदनुसर वेतन मानधन असणार आहे .

 त्या पदनुसर असणार आहे.


 

अधिकृत संकेतस्थळ CLICK HERE
ऑनलाईन अर्ज CLICK HERE



निवड प्रक्रिया - निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,  


 ◾ भरती प्रक्रिया :  ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता


  

पदाचे नाव:   वर दिलेली पहा

 एकूण रिक्त पदे:  979 जागा 

नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता:   वर दिलेली पहा

 वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:   10 जानेवारी 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2025    


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


जाहिरात


 

Post a Comment

0 Comments

Side slide