३१५४ जागांची भरती.भारतीय डाक विभागांमार्फत महाराष्ट्र सर्कलमध्ये होणार भरती.
MAHARASTRA POSTAL CIRCLE RECRUITMENT महाराष्ट्र सर्कल मध्ये होणार ३१५४ जागांची भरती ही भरती वेगवेगळया पदासाठी असणार आहे.ग्रामीण डाक सेवक (GDS) मधील असणार आहे.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल रेक्रूटमेंत २०२३ मधील POST OFFICE BHARATI २०२३ होणार आहे. तब्बल ३१५४ जगासाठी असून;
ही जाहिरात भारतीय डाक विभागामार्फत जाहीर केली जाते.ग्रामीण डाक सेवक मध्ये होणार आहेत पदे .
त्याच्यात ब्राच पोस्टल मास्तर (BPM) आणि ASSISTANT ब्राच पोस्टल मास्तर (ABPM) ही पदे असणार आहेत.या पदामदेच विभागून जागा वाटप केल्या जाणार आहेत.याच्यामध्ये ३१५४ जागा या महाराष्ट्र सर्कल विभागामध्ये आहेत.
भारतीय डाक विभाग ३१५४ जागेची भरती
एकूण जागा - ३१५४
दिनाक व तपशील (ग्रामीण डाक सेवक )
पद क्र पदे पद संख्या१). GDS - ब्राच पोस्टलमास्तर३१५४२). ASSISTANT ब्राचपोस्टल मास्तर
शैशनिक पात्रता -
१) १० वी उत्तीर्ण
२) मुलभूत संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक
वयोमर्यादा -
१८ ते ४० वर्षे
SC/ST याच्यासाठी - ५ वर्षे
OBC याच्यासाठी - ३ वर्षे
नोकरीचे ठिकाण -
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क -
OPEN/ OBC /EWS याच्यासाठी - १००/-
SC/ST याच्यासाठी - फी नाही
महिलांसाठी फी नाही
APPLICATION MODE -
ONLINE
ONLINE अर्ज करण्याची शेवटची दिनांक -
२३ ऑगस्ट २०२३
अर्ज EDIT करण्याची दिनांक -
२४ ते २६ ऑगस्ट २०२३
वेबसाइट लिंक -
निवड प्रक्रिया-
१)महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३ ही लेखी स्वरूपात होणार आहे.
२) OBJECTIVES TYPE QUESTIONS असणारं आहेत.
परीक्षा अभ्याक्रम -
१) चालू घडामोडी
२) गणित
३) मराठी
४) इंग्लिश
५) मराठी
प्रवेशपत्र कधी मिळणार -
परीक्षांच्या अडवडाभर आधी मिळणार आहे.
महत्त्वाचे -
२३ ऑगस्ट २०२३ ONLINE अर्ज करण्याची शेवटची दिनांक
Tag -
Indian post office
ग्रामीण डाक सेवक
MAHARASTRA POSTAL CIRCLE RECRUITMENT
POST OFFICE BHARATI २०२३
Willing Candidates are advised to follow our Website www.harsh4tech.com to get latest updates of मध्य मुंबई रेल्वे नविन भरती २०२३
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |
Hhh
ReplyDelete