मध्य मुंबई रेल्वे नविन भरती २०२३ ही भरती होणार आहे तब्बल १३०३ पदासाठी ह्या भरतीमध्ये विविध पदे
असणार आहेत. जसे की असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot ) , तंत्रज्ञ (Technician ) , कनिष्ठ अभयंता (Junior Engineer),ट्रेन manager हे पदे असणार आहेत.
ही पदे इंडियन रेल्वे दवारे भरण्यात येतात.ही जाहिरात ही दिनांक ०८/०८/२०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली.
मध्य मुंबई रेल्वे भरती २०२३
पदे व त्याच्या जागा -
१)लोको पायलट( Assistant Loco Pilot )
जागा - २५५
२) तंत्रज्ञ (Technician )
जागा- २५५
३) कनिष्ठ अभयंता (Junior Engineer)
जागा. -२३४
४) ट्रेन manager
जागा -८२
नोकरीचे ठिकाण- मुंबई असणार आहे
अर्ज प्रक्रिया सुरू झालेली दिनांक -
०८/०८/२०२३ चालू
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक -
०२/९/२०२३ सपणार
या लिंकदवारे भरू शकता application form -
APPLICATION MODE - ONLINE
शैशाणिक पात्रता -
१) लोको पायलट साठी - १० वी पास / ITI PASS/
SSLC कोर्से पूर्ण असणे
२) तंत्रज्ञ (Technician )साठी - १० वी पास / ITI PASS
३) कनिष्ठ अभयंता (Junior Engineer) साठी -
डिप्लोम पूर्ण असणे
४)ट्रेन manager साठी - पदवी
वेतन - ३००००/- पासून
🛑 अर्ज शुल्क - नाही
वयोमर्यादा -
Open category - कमीत कमी ४२ वर्षे वय जास्त नसावे.
OBC CATEGORY - ४५ वर्षे वय जास्त नसावे.
SC /ST CATEGORY - ४७ वर्षे वय जास्त नसावे.
🛑 भरतीप्रक्रिया कशी होणार 🛑
🌑 SELECTION PROCESS -
COMPUTER BASED TEST
APTITUDE TEST
🌑 कागदपत्रे तपशील आणि मेडिकल परिक्षाहोणार आहे.
🛑 महत्त्वाची तारीख 🛑
🌑 चालू झालेली दिनांक- ०८/०८/२०२३
🌑 शेवटची अर्ज भरण्याची दिनांक - ०२/०९/२०२३
Willing Candidates are advised to follow our Website www.harsh4tech.com to get latest updates of मध्य मुंबई रेल्वे नविन भरती २०२३
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |