Advertisement

‘कनिष्ठ लघुलेखक’बृहन्मुंबई महानगरपालिकेत २२६ जागांसाठी भरती जाहीर .

 ‘कनिष्ठ लघुलेखक’बृहन्मुंबई महानगरपालिकेत २२६ जागांसाठी भरती जाहीर .


बृहन्मुंबई महानगरपालिकेत २२६ जागा ह्या सरळ सेवेने भरवण्यात येणार आहेत.सरळ सेवेने भरवण्यात येणार कनिष्ठ  लघुलेखक हे पद आहे . सदर पदासाठी त्याची अहर्ता /पात्रता असणार असून ही माहिती त्याच्या ऑनलाईन आर्जमध्ये बरण्यात येणार आहे.

त्यासाठी उमेदवाराची लागणारी शैक्षणिक पातळी उमेदवार पदविदर व १२ वी किवा १० वी पास असणे अवशक्य आहे.

उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज १६ ऑगस्ट २०२३ ते अतिम तारीख ४ सप्टेंबर २०२३ या अखेर भरणे अवशक्य आहे.  

उमेदवारांनी स्वतःची खात्री करायची आहे की ,अहर्ता /पात्रता पदासाठी पात्र आहे. याची खात्री करायची आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचा खत्रीमय EMAILअसले पाहिजे.

या बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदासाठी सामजिक व  समातर आरक्षण असणार आहे.

१) महिलांसाठी ३०% आरक्षित जागा असणार आहे.

२) माजी सैनिकांसाठी १५% आरक्षित जागा असणार आहे.


पद संख्या -

२२६


रिक्त पदाचे नाव - कनिष्ठ  लघुलेखक


नोकरीचे ठिकाण- मुंबई


शैक्षणिक पात्रता -

पदवी ,१२वी पास असणे, १०वी पास असणे


 टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

टायपिंग  गती -

मराठी टंकलेखन - ३० श.प्र.मि. & मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. अवशक्य आहे.

इंग्रजी टंकलेखन - ४०श.प्र.मि. & मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. अवशक्य आहे.


वेतनश्रेणी -
२५०००/- ते  ८१०००/-


ऑनलाइन अर्ज भरण्याची वेबसाईट -

http://portal.mcgm.gov.in/


अपलिकेशन मोड - ऑनलाईन


अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख -

१५ ऑगस्ट २०२३


अर्ज प्रक्रियाची शेवट तारीख -

४ सप्टेंबर २०२३


वयोमर्यादा -

OPEN / EWS / OBC याच्यासाठी - ३८ वर्षे

SC / ST याच्यासाठी - ४३  वर्षे

अपगासाठी  - ४५ वर्षे


फी शुल्क -


  मागासवरगीयांना - ९००/-

  खुल्या वर्गासाठी - १०००/-


महत्वाचं -

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख -

१५ ऑगस्ट २०२३

अर्ज प्रक्रियाची शेवट तारीख -

४ सप्टेंबर २०२३


Willing Candidates are advised to follow our Website www.harsh4tech.com to get latest updates of मध्य मुंबई रेल्वे नविन भरती २०२३ 

         

© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |  



Post a Comment

0 Comments

Side slide