चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
➼ अनुछेद २१
🛑 फिनलैड की संसद ने किस को नाय प्रधानमंत्री चुना हैं
➼ पेटरी ओरपो
🛑 अपने देश मैं पर्यटन को बढावा देने के लिये योग का उपयोग करणे वली पहिली विदेशी सरकार कोंडी हैं
➼ ओमान
🛑 WEF के ग्लोबल जेंडर गैप इंडेक्स २०२३ भारत का स्थान मिला हैं
➼ १२७ वा
🛑 अतराष्ट्रिय ऑलिंपिक समिती द्वारा किसे ऑलिंपिक ऑर्डर से सन्मानित कीय गया है
➼ डॉ.ट्रेड्रोस घेब्रेयेसस
🛑 अतराष्ट्रिय फुटबॉल में २०० मॅच खेळणे वाला पुरुष खेळाडू कोणसा है
➼ क्रिस्तनो रोनाल्डो
🛑 संयुक्त राष्ट्र लोक सेवा दिवस २०२३ में काब मनाया गया
➼ २३ जून
🛑 भारतीय सेना ने कहा अग्निश्त्र १ सेना अभ्यास का आयोजन किया हैं
➼ लडाख
🛑 युरोप का सबसे अखरिय ज्वालामुखी माऊंट याटणा कोणासी देश में हैं,जो ऑगस्त में फिर से फट गया
➼ इटली
🛑 किस राज्य के मुख्यमंत्री ने अबुवा अवस योजना की गोषणा की है
➼. झारखंड
अधिक महत्त्वाची घडामोडी
➼ अलीकडेच नवी दिल्लीत 'g20 फिल्म फेस्टिव्हल' सुरू झाला आहे.
➼ अलीकडेच 'ख्रिस वोक्स' ला जुलै 2023 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.
➼ नुकतेच गोवा राज्य सरकारने त्यांच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये 'ivf उपचार' मोफत सुरू केले आहेत. ➼ अलीकडेच 'कोची kd' संघाने प्रो पंजा लीग 2023 च्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.
➼ अलीकडेच pm ने पारंपारिक कारागिरीला चालना देण्यासाठी 'विश्वकर्मा योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे.
➼ अलीकडेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना' सुरू केली आहे.
➼ अलीकडेच, 'उत्तर प्रदेश' सरकारने राज्यभरात 5 कोटी रोपे लावण्याची मोहीम सुरू केली आहे.
➼ नुकतेच 'अरुणाचल प्रदेश' राज्य सरकारने केंद्र सरकारच्या 3 pus सह करार केला आहे.
➼ नुकतेच १६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष 'नवरोज' साजरे झाले.
➼ अलीकडेच भारतात पहिले लाँग रेंज रिव्हॉल्व्हर 'प्रबल' लाँच होणार आहे.
KEYWORD -
चालू घडामोडी २०२३
चालू घडामोडी प्रश्न उत्तर
चालू घडामोडी २०२३ pdf
चालू घडामोडी पुस्तक
चालू घडामोडी today
चालू घडामोडी मराठी न्यूज
चालू घडामोडी news
© copyright .harsh4tech