Advertisement

२५ ऑगस्ट - चालू घडामोडी आणि चंद्रयान -३ त्याच्याबद्दल काही माहिती

🛑 *२५ ऑगस्ट - चालू घडामोडी* 🛑 


आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……



Q.१) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? 

✅ – भारत  




Q.२) थायलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? 

✅ - श्रेथा थाविसिन 




Q.३) खेलो इंडिया महिला लीग आता काय म्हणून ओळखली जाईल? 

✅ - “अस्मिता महिला लीग”




Q.४) FIDE विश्वचषक २०२३ चा उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आर प्रज्ञानंदा हा विश्वनाथ आनंद नंतर कितवा भारतीय ठरलेला आहे? 

✅ - पहिला 




Q.५) कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे? 

✅ - हिमाचल प्रदेश 




Q.६) भारत नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? 

✅ – नितीन गडकरी 




Q.७) कोणत्या देशाने त्यांच्या इतिहासात प्रथमच महिला विश्वचषक जिंकला आहे? 

✅ – स्पेन 




Q.८) जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा युको-हिरो पुरस्कार २०२३ मध्ये किती भारतीय तरुणांची नावे आहेत? 

✅ – पाच  




Q.९) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो? 

✅ – 21 ऑगस्ट 




Q.१०) CSIR ने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतूट समर्पणाला सन्मान म्हणून कोणती विशिष्ट कमळाची प्रजाती सादर केली? 

✅ - 'नमोह १०८




चालू घडामोडी:
📕 चंद्रयान -३ व त्याच्याबद्दल काही माहिती




▪️ चांद्रयान-३ दिनांक १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले.

▪️चांद्रयान-३ सतीश धवन अंतरिक्ष केंद्र (SDSC), श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले.

▪️भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला.

▪️चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचण्यासाठी ४० दिवस लागले.

▪️प्रक्षेपण यान:- LMV3-M4 रॉकेट
▪️प्रक्षेपणाची तारीख:- १४ जुलै २०२३
▪️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी २:३६मिनिटे
▪️चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :- 
👉 ६९.३६७६२२ दक्षिण
👉 ३२.३४८१२६ पूर्व 
▪️४ किमी बाय २.४ किमी चे क्षेत्र.

▪️चंद्रयान ३ हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.

▪️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ

▪️भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.

▪️चंद्रयान ३ ची रुंदी :-४ मीटर आहे.
▪️उंची:- ४३.६ मीटर आहे
▪️वजन:-६४२टन  आहे .

✅ "चंद्रयान ३" - २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर यशस्वी उतरले.

▪️‘भारतवासियांनो मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा’, चांद्रयान-३ कडून पहिला संदेश

▪️आपण सगळे चंद्राला मामा म्हणतो. चंद्र खूप लांब आहे, असं म्हणायचो. पण आता देशातील मूल म्हणतील चंद्र मामा एक टूर के हैं असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

 

Post a Comment

0 Comments

Side slide