Advertisement

छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती



छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti २०२३) केली जाणार आहे. ( गट -क )पदभरती अंतर्गत ११४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज  भरण्यात येणार आहे. या पद्भरतीमध्ये एकूण ११४ जागेचा समावेश असणार आहे .या जागेची वाटप हे विविध पदभरती अंतर्गत होणार आहे .
अर्ज भरण्यासती खालील दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तपशिल करून घावे आणि pdf च्या माध्यमातून संपूर्ण माहिती पहावी.

ही भरती प्रामुख्याने महानगपालिकेतर्फे भरवण्यात ये भरतीमध्ये महानगपालिकेत राखीव जागेचा तपशिल करून या जागा भरण्यात येतात.

संभाजीनगर महानगरपालिका अतर्गत होणाऱ्या ही भरती विविध पदासाठी असणार आहे. पदसांख्या व त्यातील पदे ही खालील प्रमाणे असणार आहेत.

या पदभरती अंतर्गत, ‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.




जागा - ११४


वेबसाईट (website)- https://www.aurangabadmahapalika.org/



अर्ज चालू झालेली तारीख -
२३ ऑगस्ट २०२३



अर्ज करण्याची शेवटची तारीख
१२ सप्टेंबर २०२३



अर्ज करण्याची पद्धत -
ऑनाइन



वयोमर्यादा - १८ ते ४३

अमागास -३८

मागासवर्गीय -४३

अपगास -४५



वेतनश्रेणी -

विविध पदासाठी वेगळी वेतनश्रेणी असणार आहे.



                          
                                          
                               
                                   


Clean. Sambhajinagar | Recruitment for various vacancies under Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation (sambhaji Nagar Mahanagarika Bharti 20223). (Group-c) will be filled in 114 vacant seats under the recruitment. For this, the application will be filled up. This page will include a total of 114 seats .This space allocation will be internal internal interpretation. To fill the application, check the following websites and see the full information through PDF. These admission are filled by the details of this recruitment in recruitment in the Metropolitan. This recruitment of Sambhajinagar Municipal Corporation will be for various posts. The posts and its posts are going to be as follows. या पदभरती अंतर्गत, ‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व Encroachment Inspector (group-c), cleanliness inspector, livestock supervisor, major firefighters, garden assistants, junior auditors, firefighters, accounting clerk ', fire, accounting clerk' posts will be filled.


Application Date - August 23 August 2023



 Last Date of Applying Aug 2023 - September 12, 2023  


Application Method - Ainine Elderage - 1

8 to 43

Amagas-38


 Backward Class-43


 Upgraded -45 


Pay Term - 43 Agriculture-45 Pay Templation - Different for various posts will be the pay scale


जेहरतीची pdf -
Sambhaji Nagar Mahanagarpalika Recruitment 2023 



Post a Comment

0 Comments

Side slide