🛑 *२६ ऑगस्ट - चालू घडामोडी* 🛑
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
१) भारताच्या चंद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर ऊर्जा क्षमता किती आहे
✅ ७३८ watt
२) भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे प्रक्षेपण इस्रो क्या YouTube वाहिनीवरून किती लोकांनी पाहून जागतीक विक्रम केला
✅ ८० लाख
३) सी. आर.राव यांचे नुकतेच निधन झाले.ते प्रसिद्ध भारतीय _______ होते.
✅ संख्याकितज्ञ
४)प्रसिध्द भारतीय संख्याकितज्ञ सी. आर.राव यांचे निधन कोठे झाले.
✅ अमेरिका
५) सी. आर.राव यांना २०२३ मध्ये कोणता पुरस्कार बेतला होता
✅ इंटरनॅशनल प्राईज इन statistics -२०२३
६) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमांकावरील कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे
✅ बाबर आझम
७) महाराष्ट्र राज्यातील वसोवा -विरार सागरी सेतुला कोणता देशातून अर्थास्याता करण्यात येणार आहे
✅ जपान
८) देशातील पहिली हायड्रोजन कोठे धावणार आहे?
✅ लेह
९) भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लंडर ने एकूण किती किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे.
✅ ३,८४,४००
१०) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार मिलेलेला आहे.
✅ अल्लू अर्जुन
११) कोणत्या चित्रपटाला २०२१ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
✅ रोकेट्री - द नम्बी इंफेक्ट
१२) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे.
✅ निखिल महाजन
KEYWORD -
चालू घडामोडी २०२३
चालू घडामोडी प्रश्न उत्तर
चालू घडामोडी २०२३ pdf
चालू घडामोडी पुस्तक
चालू घडामोडी today
चालू घडामोडी मराठी न्यूज
चालू घडामोडी news
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |