चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३
HOMECURRENT AFFAIRSCurrent Affairs 9th August 2023 : चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३
Current Affairs 9th August 2023 : चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३
Updated on August 9, 2023
August 9, 2023 Shanku Comments Offon Current Affairs 9th August 2023 : चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३
Current Affairs 9th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 09, 2023 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 9th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 August 2023. Find Current General Knowledge 9th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 9th August 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.harsh4tech.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 09, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या राज्याच्या विधानसभने समान नागरी कायद्या विरोधात ठराव मंजूर केला आहे?
(A) केरळ
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) पश्चिम बंगाल
Ans-(A) केरळ
(Q२) कोणत्या राज्याच्या सरकारने नवीन शालेय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे?
(A) राजस्थान
(B) तामिळनाडू
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा
Ans-(C) पश्चिम बंगाल
(Q३) पश्चिम बंगाल राज्याने जाहीर केलेल्या नवीन शालेय शैक्षणिक धोरणानुसार ५ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना किती भाषा शिकणे अनिवार्य केले आहे?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) १
Ans-(C) ३
(Q४) यावर्षी चा कोणता महिना आतापर्यंत चा सर्वात उष्ण ठरला आहे असे युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेने जाहीर केले आहे?
(A) मे
(B) जुलै
(C) जून
(D) ऑगस्ट
Ans-(B) जुलै
(Q५) जुलै महिन्यात सरसारी किती डिग्री सेल्शियस जागतिक तापमान नोंदविले गेले आहे?
(A) १५.६७
(B) १६.९५
(C) १३.४५
(D) १५.५८
Ans-(B) १६.९५
(Q६) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना ट्रायथलॉन स्पर्धेत सलग कितव्यांदा आयर्नमन हा बहुमान मिळाला आहे?
(A) दुसऱ्यांदा
(B) पहिल्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(A) दुसऱ्यांदा
(Q७) ट्रायथलॉन स्पर्धा युरोप मध्ये कोठे पार पडली?
(A) पॅरिस
(B) लंडन
(C) दुबई
(D) टॅलिन
Ans-(D) टॅलिन
(Q८) राष्ट्रकूल युवा क्रीडा स्पर्धेत भरताचा जलतरण पटू शोण गांगुली ने किती मिटर जलतरण प्रकारात रौप्य पदक पटकावले?
(A) ५००
(B) ३००
(C) ४००
(D) २००
Ans-(C) ४००
(Q९) जलतरण पटू शोण गांगुली ने ४०० मी प्रकारात ४ मिनीट आणि किती सेकंद अशी सर्वोत्तम भारतीय वेळ नोंदवली?
(A) २५.४७
(B) २४.५६
(C) १२.४५
(D) १३.४६
Ans-(A) २५.४७
(Q१०) राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या अनुप्रिया सासी ने महिलांच्या गोळाफेक प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कास्य
(Q११) राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत अनुप्रिया ने महिलांच्या गोळाफेक प्रकारात किती मिटर गोळा फेकून कास्य पदक जिंकले?
(A) १६.७८
(B) १५.६२
(C) २०.५६
(D) १२.४५
Ans-(B) १५.६२
(Q१२) अंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये षटकाराचे शतक पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा भारतीय फलंदाज ठरला?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(D) तिसरा
(Q१३) नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेट पटू ने टी-२० अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये षटकाराचे शतक पूर्ण केले आहे?
(A) ईशान किशन
(B) सूर्यकुमार यादव
(C) हार्दिक पांड्या
(D) शुभमन गिल
Ans-(B) सूर्यकुमार यादव
(Q१४) सर्वात कमी अंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात बळीचे अर्धशतक पूर्ण करणारा कोणता भारतीय खेळाडू जगात तिसरा गोलंदाज ठरला आहे?
(A) युजी चहल
(B) रवी बिष्णोई
(C) अक्षर पटेल
(D) कुलदीप यादव
Ans-(D) कुलदीप यादव
(Q१५) यंदाची ब्रिक्स परिषद कोणत्या देशात होणार आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) भारत
(C) रशिया
(D) चीन
Ans-(A) दक्षिण आफ्रिका
(Q१६) लुना-२५ ही कोणत्या देशाची चांद्रमोहीम आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) जपान
Ans-(C) रशिया
(Q१७) लुना-२५ ही रशियाची कोणत्या वर्षा नंतरची पहिलीच चांद्रमोहीम आहे?
(A) १९७६
(B) १९८७
(C) १९६७
(D) १९६५
Ans-(A) १९७६
(Q१८) रशियाच्या चांद्रमोहिमेचा लुना-२५ लँडरला ४ पाय असून त्याचे वजन किती किलो आहे?
(A) ७५०
(B) ८६०
(C) ८००
(D) ६८०
Ans-(C) ८००
(Q१९) अमेरिकेची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेसला च्या CEO पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे?
(A) रवी जाधव
(B) तुषार थोरात
(C) वैभव तनेजा
(D) राकेश अग्रवाल
Ans-(C) वैभव तनेजा
(Q२०) कोणत्या राज्याचे सरकार आणि नॅशनल टाटा पॉवर यांच्यात २ ऊर्जा प्रकल्पाचा करार करण्यात आला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) महाराष्ट्र
(Q२१) महाराष्ट्र सरकार आणि नॅशनल टाटा पॉवर यांच्यात किती मेगावॅट ऊर्जेचा क्षमतेच्या दोन प्रकल्पाचा करार करण्यात आला आहे?
(A) २५००
(B) २८००
(C) २४००
(D) २३००
Ans-(B) २८००
(Q२२) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) २६
(B) २४
(C) २५
(D) २४
Ans-(A) २६
(Q२३) जागतिक विदयापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने गुणतालिकेत कितवे स्थान पटकावले?
(A) २ रे
(B) ४ थे
(C) ५ वे
(D) ७ वे
Ans-(D) ७ वे
(Q२४) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णं पदक जिंकली?
(A) ९
(B) १०
(C) ११
(D) १३
Ans-(C) ११
(Q२५) दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स मंत्र्याच्या १३ व्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थित होते?
(A) पियुष गोयल
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) निर्मला सीतारामन
Ans-(A) पियुष गोयल
(Q२६) AUSINDEX हा भारत-ऑस्ट्रेलिया नौदल सराव कोठे पार पडणार आहे?
(A) दिल्ली
(B) कराची
(C) सिडनी
(D) मेलबर्ण
Ans-(C) सिडनी
(Q२७) भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पार पडणाऱ्या AUSINDEX नौदल सरावाची कितवी अवृत्ती आहे?
(A) २३ वी
(B) ३० वी
(C) ३२ वी
(D) ३१ वी
Ans-(D) ३१ वी
(Q२८) फार्मसी (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यामध्ये कोणत्या वर्षाच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे?
(A) १९५०
(B) १९४८
(C) १९४०
(D) १९४४
Ans-(B) १९४८
(Q२९) जागतिक आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) ८ ऑगस्ट
(B) ५ ऑगस्ट
(C) ७ ऑगस्ट
(D) ९ ऑगस्ट
Ans-(D) ९ ऑगस्ट
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़ नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 ७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी बी.टेक एम.टेक MS-CIT
▒ जिल्हा निहाय भरती
✔ मुंबई जिल्हा
✔ पुणे
✔ नागपूर
✔ नाशिक
✔ रत्नागिरी
✔ जळगाव
✔ ठाणे
✔ सोलापूर
✔ बीड
✔ अकोला
✔ कोल्हापूर
✔ चंद्रपूर
✔ रायगड
✔ अमरावती
✔ औरंगाबाद
✔ धुळे
✔ नांदेड
✔ पालघर
✔ लातूर
✔ परभणी
✔ यवतमाळ
✔ सातारा
✔ सिंधुदुर्ग
✔ अहमदनगर
✔ उस्मानाबाद
✔ नंदुरबार
✔ भंडारा
✔ सांगली
✔ गडचिरोली
✔ गोंदिया
✔ हिंगोली
✔ बुलढाणा
✔ वर्धा
✔ वाशीम
✔ जालना
Copyright © 2023 | harsh4tech