चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२३ : Current Affairs
August 10, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) केंद्र सरकार कडून हरभरा डाळ ही कोणत्या नावाने बाजारात विक्री केली जाणार आहे?
(A) इंडियन डाळ
(B) भारत डाळ
(C) हिंदुस्थान डाळ
(D) किसान डाळ
Ans-(B) भारत डाळ
(Q२) कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे?
(A) तामिळनाडू
(B) कर्नाटक
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(D) केरळ
(Q३) RBI च्या आकडेवारी नुसार देशात एकूण किती एटीएम मशीन आहेत?
(A) २,५८,५३४
(B) २,३५,४५६
(C) २,५९,६७०
(D) २,४०,५८०
Ans-(A) २,५८,५३४
(Q४) RBI च्या आकडेवारी नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक ATM मशीन आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(C) तामिळनाडू
(Q५) RBI च्या आकडेवारी नुसार महाराष्ट्र राज्यात किती ATM मशीन आहेत?
(A) २९,६१२
(B) ३०,४५०
(C) २५,६७८
(D) २७,८९०
Ans-(A) २९,६१२
(Q६) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट मध्ये फलंदाजाच्या क्रमवारीत शुभमन गिल ने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) पाचवे
(D) चौथे
Ans-(C) पाचवे
(Q७) ICC एकदिवशीय क्रिकेट च्या फलंदाजी क्रमवारी मध्ये कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?
(A) विराट कोहली
(B) बाबर आझम
(C) रोहित शर्मा
(D) डेव्हीड वॉर्नर
Ans-(B) बाबर आझम
(Q८) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम स्थानावर आहे?
(A) इंग्लंड
(B) भारत
(C) पाकिस्तान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया
(Q९) ICC एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा संघ किती गुणासह तिसऱ्या स्थानी आहे?
(A) १२०
(B) ११४
(C) ११५
(D) १२१
Ans-(C) ११५
(Q१०) पर्यावरण पूरक डेबिट कार्ड सुरु करणारी कोणती बँक पहिली भारतीय बँक ठरली आहे?
(A) एअरटेल पेमेंट बँक
(B) SBI
(C) युनियन स्मॉल बँक
(D) कोटक महिंद्रा
Ans-(A) एअरटेल पेमेंट बँक
(Q११) एअरटेल पेमेंट बँक ने सुरु केलेल्या पर्यावरण पूरक डेबिट कार्ड च्या ५० हजार कार्डमागे किती किलो कार्बन उत्तसर्जन मध्ये घट होणार आहे?
(A) ३००
(B) ३२०
(C) ३३०
(D) ३५०
Ans-(D) ३५०
(Q१२) चीन ची निर्यात जुलै महिन्यात किती टक्के घसरून २८१.८ अब्ज डॉलर वर आली आहे?
(A) १२.४
(B) १४.५
(C) १३.७
(D) १५.४
Ans-(B) १४.५
(Q१३) भारतीय नौदलाच्या INS विशाखापट्टनम आणि INS त्रिकंद या युद्धनौका सध्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) यूएई
Ans-(D) यूएई
(Q१४) भारताचा कोणत्या देशासोबत झायेद तलवार हा द्विपक्षीय युद्धअभ्यास सुरु होणार आहे?
(A) यूएई
(B) श्रीलंका
(C) सिंगापूर
(D) नेपाळ
Ans-(A) यूएई
(Q१५) भारताचे लस्कर प्रमुख मनोज पांडे कोणत्या देशाच्या लष्करी अकॅडमीच्या दीक्षांत सोहळ्यात शाही प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) फ्रान्स
(C) ब्रिटन
(D) जपान
Ans-(C) ब्रिटन
(Q१६) ब्रिटन च्या लष्करी अकॅडमीच्या दीक्षांत सोहळ्यात शाही प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे मनोज पांडे कितवे भारतीय लष्कर प्रमुख ठरणार आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) पहिले
(Q१७) कोणत्या राज्याच्या सरकारने लिंगायत,गुरव,रामोशी, वडार समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१८) माझी माती माझा देश अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अमृत काल के पंचप्राण मध्ये देशाला किती सालापर्यंत आत्मनिर्भर बनवण्याची शपथ घेण्यात आली आहे?
(A) २०४५
(B) २०४८
(C) २०४७
(D) २०५०
Ans-(C) २०४७
(Q१९) संसदीय समितीच्या अहवाला नुसार देशातील उच्च न्यायालयात २०१८ पासून फक्त किती टक्के न्यायाधीश अनुसूचित जाती चे आहेत?
(A) २%
(B) ३%
(C) ४%
(D) ५%
Ans-(B) ३%
(Q२०) संसदीय समितीच्या अहवाला नुसार देशातील उच्च न्यायालयात किती टक्के न्यायाधीश अनुसूचित जमातीतील आहेत?
(A) १%
(B) २%
(C) २.५%
(D) १.५%
Ans-(D) १.५%
(Q२१) कोणत्या राज्यसभेच्या खासदाराच्या अध्यक्षतेखाली कायदा आणि कार्मिक विभागाच्या स्थायी समितीने न्यायप्रक्रिया आणि त्यांच्या सुधारणा या विषयावर अहवाला सादर केला?
(A) मनोज झा
(B) सुशिलकुमार मोदी
(C) राघव चड्डा
(D) डेरेन ऑब्राय
Ans-(B) सुशीलकुमार मोदी
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
Copyright © 2023 | harsh4tech