Advertisement

आरोग्य विभागार्फत १०९४९ जागेची भरती ( arogya vibhaga bharati २०२३)

 

आरोग्य विभागामार्फत १०९४९ जागेची भरती




आरोग्य विभागामार्फत होणाऱ्या ही भरती  महाराष्ट्रातील  काही ठिकाणी होणार असून , या भरतीची एकूण १०९४९ पदे असून ही पदे दोन विभागात भरण्यात येणार आहेत. आरोग्य  विभागातील (गट क) आणि (गट ड)  ही पदे या गट मध्ये भरण्यात येणार आहेत.

(गट क) यामध्ये एकूण ६९३९ पदे असणार आहेत आणि  (गट ड) मध्ये एकूण ४०१० पदे असणार आहेत.अशी ही पदे भरण्यात येणार आहेत.ह्यामध्ये विविध पदे असणार

याची पदाची तपशिल आरोग्य मार्फत करण्यात येतो .आरोग्य विभागाचा  २०२१ मध्ये काही जागा भरण्यात आल्या होत्या त्यानंतर २०२२ मध्येही काही जगाभरण्यात आल्या होत्या.


एकूण पदे -

   १०९४९

  (गट क)- यामध्ये एकूण ६९३९ पदे
  (गट ड) मध्ये एकूण ४०१० पदे

पदे -
ही पदे आरोग्य विभाामार्फत भरण्यात येणार आहेत.
(गट क) आणि  (गट ड)  खालील प्रमाणे ;

गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल , अभिलेखापाल   भांडार निवस्त्रपाल ,आरोग्य पर्यवेक्षक
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) , वीजतंत्री
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ,कुशल कारागिर
प्रयोगशाळा सहाय्यक ,वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
,रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी , तंत्रज्ञ (HEMR)
औषध निर्माण अधिकारी , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR) आहारतज्ज्ञ ,दंत आरोग्यक
ECG तंत्रज्ञ ,सांख्यिकी अन्वेषक
दंत यांत्रिकी , कार्यदेशक (फोरमन)
डायलिसिस तंत्रज्ञ , सेवा अभियंता
अधिपरिचारिका (शासकीय),वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अधिपरिचारिका (खासगी) , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
दूरध्वनीचालक ,उच्चश्रेणी लघुलेखक
वाहनचालक ,निम्नश्रेणी लघुलेखक
शिंपी , लघुटंकलेखक
नळकारागीर ,क्ष-किरण सहाय्यक
सुतार ,ECG टेक्निशियन
नेत्र चिकित्सा अधिकारी ,हिस्टोपॅथी तंत्रज्ञ मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) ,आरोग्य निरीक्षक
भौतिकोपचार तज्ञ ,ग्रंथपाल
व्यवसायोपचार तज्ञ ,वीजतंत्री
समोपदेष्टा , शस्त्रक्रियागृह सहाय्यक
रासायनिक सहाय्यक ,मोल्डरूम तंत्रज्ञ
अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
अवैद्यकीय सहाय्यक , कनिष्ठ पर्यवेक्षक
वार्डन/गृहपाल


शैक्षणिक पात्रता -
(गट ड) साठी १० वी  आणि १२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

(गट क) साठी नर्सिंग आणि पदवीदर असणे  अनिवार्य आहे.


वयोमर्यादा -

१८ ते ४०
मागासवर्गीय आणि अनाथ यांना ५ वर्षे सुट असणार आहे.


अर्ज शुल्क -

Sc / st  - ९०० असणार आहे.

Open category - १००० असणार आहे.


अर्ज भरण्याची शेवटची तारीख -

१८ सप्टेंबर २०२३



अर्ज भरण्याची वेबसाईट

https://arogya.maharashtra.gov.in



नोकरीचे ठिकाण - संपुर्ण महाराष्ट्रात

१) मुंबई

२) ठाणे

३) नाशिक

४) कोल्हापूर

५)  छ. शंभाजीनगर

६) लातूर

७) अकोला

८) नागपूर

याच्यामध्ये जिह्याप्रमाने प्रमाणे पदे भरण्यात  येणार आहेत.


अधिक माहितसाठी येथे पहा -
     
      CLICK HERE



The recruitment of this will be held in some places in Maharashtra and the total number of recruitment will be held in two sections. The health division (group) and (groups d) are filled in the group.

 (Group C), there will be 6939 posts of 6939 and (group d) will be 4010 posts in (Group D). These terms will be filled. These terms will be filled.

 The details of the posts of various posts will be done by health. In 2021 of the health department, some seats were filled in 2021, then there were some worlds in 2022. 


Total posts - 

10949 (Group C) - In total of 6939 posts (group d), a total of 4010 posts (Group D), the posts will be filled by the Health Chancellor.

 (Group C) and (groups d) are going to be in this. Hometown-garment, Record Store zone, Health Supervisor Laboratory Scientific Officer (Circle), Electrician Laboratory scientific officer Skilled craftsman Laboratory Assistant, Senior Technical Assistant X-ray technician / X-ray scientific officer, Junior Technical Assistant, Blood Bank Technician / Blood Bank Active Officer, Technician (hemr) medicine officer, Senior Technical Assistant (HEMR) Dietist, Dental Healthy ECG Technician, Statistics Investigative Dental Mechanics, Dyhalysis Technician, Service Engineer Property (Government), Senior Security Assistant Epidemic, Medical Social Worker / Social Social Superintendent Free telephone, high level of corigic Driving, Lowest shortest shimmers, Shortening Dock, X-ray assistant carpenter, ECG Technology Eye Medicine Officer, Histopathy Technician Psychotherapy Social Worker / Social Social Superintendent (Mannowing), Health Inspector Physical treatment expert, Librar Business-hector experts, electricity ends, Cords Assistant Chemical Assistant, Moderum Technician Technical Technical of Atomic Assistant / Laboratory, Multipurpose Health Staff (Men) Illegal assistant, Junior Supervisor Wardon / Home


 Educational qualification -

(group d) is compulsory for 10th and 12th pass for (Group D). (Group C) is essential to have nursing and graduate for


Age - 

18 to 40 backward classes and orphans will be 5 years of leave.

 


The application fee - 

SC / ST will be 900.

 Open Category - 1000 is going to be.



 Last date for of application - 

September 18, 2023 



Website to fill the application

https://orogya.maharashtra.gov.in



 job property - in Maharashtra -

 1)Mumbai 

 2) Thane

 3) Nashik 

4) Kolhapur 

5) Chi. Shamazinnagar

 6) Latur

 7) Akola 

8) Nagpur 

which will be posted by the posts. 



View here for more -

 Click here





© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |  




Post a Comment

0 Comments

Side slide