Advertisement

State Bank of India (SBI) मार्फत भरण्यात येणार आहे तब्बल ६००० जागा

State Bank of India (SBI) मार्फत भरण्यात येणार आहे तब्बल ६००० जागा (6000 seats will be filled with State Bank of India (SBI) )




   State Bank of India (SBI) मार्फत भरण्यात येणार आहे तब्बल ६००० जागा भरण्यात येणार असून आणि महाराष्ट्रात एकूण ४७० जागा या महाराष्ट्रात भरण्यात येणार आहेत.

 State Bank of India (SBI) मार्फत 'अप्रेटीस ( प्रशिक्षणार्थी) ' ये पद भरण्यात येणार आहे. आणि संपूर्ण भारतभर ६००० पदे ही असणार आहेत.


◾अर्जाधरकाची शिक्षण हे पदवीधर असणे अनिवार्य आहे.


◾एकूण जागा ६१०० असून तब्बल महाराष्ट्रात या ४७० आहेत.


◾ पद हे अप्रेटीस ( प्रशिक्षणार्थी) असणार आहे.


◾ वयोमर्यादा ही २० ते ४० अशी असणार आहे. Category अनुसार वयोमर्यादा असणार आहे.
SC/ ST यांच्याकरिता ५ वर्षे सूट असणार आहे
OBC यांच्याकरिता ३ वर्षे सूट असणार आहे


◾ अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २१ सप्टेंबर २०२३ असणार आहे.


◾ परीक्षा ही आँनलाईन पदतीने होणार आहे


◾ परीक्षा ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर होणार आहे.


◾ website (वेबसाइट)



 ◾ निवड प्रक्रिया 

निवड प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानतर 
परीक्षा होणार ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून यामधये objective type प्रश्न असणार
आहेत बॅंकिंग मधील syllabus असणार आहे.
  

◾ Qualification

Qualification हे पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची परीक्षा ठिकाणी Qualification certified करण्यात येणार आहे.


◾ प्रवेशपत्र

प्रवेशपत्र हे परिक्षेच्या अडवड्याभर आधी भेटणार आहे. 





6000 seats will be filled with State Bank of India (SBI) and 470 seats in Maharashtra will be filled in Maharashtra. In the State Bank of India (SBI), the term will be filled in 'Apratis (Trainee). And there will be 6000 posts all over India.

 ◾ candidates is compulsory to have a graduate of education. There are 4100 seats in the area, which is 470 in Maharashtra. 
 
◾ The post is going to be unpleasant (trainee).

 ◾ The age limit will be 20 to 40. According to Category, there will be age limit. For SC / ST, there will be 5 years discount for OBC, for OBC will be a discount for Application 
 
◾ Last date for application will be 21 September 2023. 

◾ Examination is going to be an online figuration 

◾ Examination will be done by October and November. 

◾ The examination process will be able to be an examination for the selection process, the examination will be done online and will be able to be a syllabus in banking which are going to be an objective type of question in yard. 

◾ Qualification Qualification It must be a graduate. The Qualification of the candidate will be certified in place in place. 


 

© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |
   

Post a Comment

0 Comments

Side slide