Marathi current affairs 19 September 2023
(चालू घडामोडी) १९ सप्टेंबर
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९
सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…
The current developments that we have come on you are on the back of the current developments 19 September 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra ...... Continued affairs are a really important part of all competition examinations. Generally, the current affairs section contains 10 to 25 questions. Here in this post, you will get information about the "current developments of the day" for all government competition exams. The current developments that we have come to you are on the current terms 19 September 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra
१) मेघालय
२) मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र ✔️
४) तामिळनाडू
प्रश्न २ : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना सध्या ............. इतके आरक्षण देण्यात आले आहे ?
१) 50 टक्के ✔️
२) 30 टक्के
३) 33 टक्के
४) 15 टक्के
प्रश्न ३ : पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
१) गटविकास अधिकारी ✔️
२) तालुका विस्तार अधिकारी
३) सभापती
४) तहसीलदार
प्रश्न ४ : पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?
१) अशोक मेहता
२) बळवंतराय मेहता ✔️
३) बाबुराव काळे
४) वसंतराव नाईक
प्रश्न ५ : पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
१) विस्तार अधिकारी
२) गटविकास अधिकारी ✔️
३) कृषि अधिकारी
४) पंचायत समिती सभापती
प्रश्न ६ : जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रसासकीय अधिकारी कोण असतो ?
१) मुख्यकार्यकारी अधिकारी ✔️
२) मुख्याधिकारी
३) विस्तार अधिकारी
४) मुख्य वित्त अधिकारी
प्रश्न ७ : खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) चे सदस्य नव्हते ?
१) लॉर्ड माऊंटबॅटन ✔️
२) पॅथिक लॉरेंस
३) सर स्टफोर्ड क्रिप्स
४) ए.व्ही. अलेक्झांडर
प्रश्न ८ : ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) जवाहरलाल नेहरू
२) महात्मा गांधी
३) मौलाना आबूल कलाम आझाद ✔️
४) डॉ.राजेंद्र प्रसाद
प्रश्न ९ : ‘पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?
१) जयप्रकाश नारायण ✔️
२) राम मनोहर लोहिया
३) दीनदयाल उपाध्याय
४) महात्मा गांधी
प्रश्न १० : इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली ?
१) वि.दा. सावरकर
२) सुभाषचंद्र बोस ✔️
३) लोकमान्य टिळक
४) भगतसिंग
प्रश्न ११ : छ.शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे ?
१) राज्यसभा
२) मंत्रिमंडळ
३) लोकसभा
४) अष्टप्रधान मंडळ ✔️
प्रश्न १२ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
१) लॉर्ड बेंटिक
२) लॉर्ड डलहौसी ✔️
३) लॉर्ड रिपन
४) लॉर्ड मेकॉले
प्रश्न १३ : विजेचा दाब मोजण्यासाठी .......... चा वापर केला जातो ?
१) टेलिस्कोप
२) व्हॉल्टमीटर ✔️
३) पेरीस्कोप
४) थर्मामीटर
प्रश्न १४ : महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
१) पुणे
२) मुंबई
३) नागपुर
४) अलिबाग ✔️
प्रश्न १५ : हसविणारा वायु (Laughing Gas) कोणाला म्हटले जाते ?
१) नायट्रस ऑक्साइड ✔️
२) कार्बनडाय ऑक्साइड
३) सल्फर ऑक्साइड
४) कार्बन मोनॉक्साइड
प्रश्न १६ : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?
१) मिनरॉलॉजी ✔️
२) मिटिअरॉलॉजी
३) मेटॅलर्जी
४) अॅकॉस्टिक्स
प्रश्न १७ : न्यूट्रॉन व प्रोटॉन या मधील बल कोणत्या प्रकारचे असते ?
१) गुरुत्वीय बल
२) विद्युत चुंबकीय बल
३) केंद्रकिय बल ✔️
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १८ : आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि .............. हे जबाबदार आहेत ?
१) कार्बन डायऑक्साइड
२) सल्फर डायऑक्साइड ✔️
३) ऑक्सीजन
४) हायड्रोजन
प्रश्न १९ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?
१) ऋषिकेश (उत्तराखंड)
२) बुलंदशहर (उत्तरप्रदेश) ✔️
३) नोएडा (उत्तरप्रदेश)
४) जबलपुर (मध्यप्रदेश)
प्रश्न २० : न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?
१) एक्सल
२) पीपीटी
३) डीटीपी ✔️
४) एलपीटी
प्रश्न २१ : ‘डाटा कम्युनिकेशन रेट’ हा कसा मोजला जातो ?
१) डेसीबल्स
२) हर्ट्झ
३) मायक्रॉन
४) बिट्स पर सेकंद ✔️
प्रश्न २२ : कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे ?
१) कुमारसंभव
२) महाभारत
३) मेघदूत
४) शाकुंतल ✔️