- 24 ऑक्टोबर 2023
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…
The current developments that we have come on you are on the back of the current developments 24 October 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra ...... Continued affairs are a really important part of all competition examinations. Generally, the current affairs section contains 10 to 25 questions. Here in this post, you will get information about the "current developments of the day" for all government competition exams. The current developments that we have come to you are on the current terms 24 October 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra
Q.1) एमपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️ रजनीश सेठ
Q.2) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️ रश्मी शुक्ला
Q.3) 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
✅️ अनिल पाटील
Q.4) 19 व्या आशियाई खेळातील गोल्फ मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
✅️ आदिती अशोक
Q.5) कोणत्या संघटनेने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सच्या सहयोगाने इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 प्रकाशित केला आहे?
✅️ UNFPA
Q.6) अमेरिका या देशाचे अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारे अंतराळवीर कोण बनले आहे?
✅️ फ्रॅक रुबिओ
Q.7) नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️ तरुण सोबती
Q.8) वंशभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील दुसरे शहर कोणते ठरले आहे?
✅️ फ्रेंसनो
Q.9) 30 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत देशातील आकांक्षी तालुक्यांसाठी 'संकल्प सप्ताह' या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणी केला?
✅️ नरेंद्र मोदी
Q.10) जागतिक अधिवास दिन 2023 कधी साजरा करण्यात आला आहे?
✅️ 2 ऑक्टोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |

Harshtech