Advertisement

PWD Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती

PWD Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती 


एकूण जागा : 2109
(संपूर्ण महाराष्ट्र)

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र सरकार मान्य संस्था/कृषी विद्यापिठाचा डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: 03 ते 05 वर्षे सवलत (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस :
General: ₹1000/-
OBC/EWS/PWS/SC/ST/ExSM/: ₹900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2023 [11:59PM] पर्यंत.

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

Daily Update 👉 HARSHTECH

Post a Comment

0 Comments

Side slide