जलसंपदा विभागात अतर्गात अराजपत्रिक गट ब आणि गट क स्वर्गातील नामनिर्देशन्याच्य कोट्यातील जलसंपदा विभागातर्फे 7 परिमंडळातील खालील 14 सुवर्गतील एकूण 4497 पदाच्या सरसेवा करिता पात्र उमेवारांकडून विभागाच्या
https://wrd.Maharastra.gov.in या संकेस्थळावर
फक्त ऑनाइन पदतीने दि. 03 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाच्या भरती करिता महाराष्ट्रातील निशीचीत केलेल्या केंद्रावर ऑनलाइन पदातीने परीक्षा घेण्यात येणार आहे (computer based test )
माहिती संपुर्ण पाहावी (click here)
पदाचे नाव व पदसंख्या :-
(1) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब - 04
(2) निम्नश्रेणी लघुलेखक गट ब - 19
(3)कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क - 14
(4)भूवैज्ञानिक सहाय्यक गट क - 05
(5) आरेखक गट क - 25
(6) सहाय्यक आरेखक गट क - 60
(7)स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क - 1528
(8) प्रयोगशाळा सहाय्यक गट क - 35
(9) अनुरेखक गट क - 284
(10)दफ्तर कारकून गट क - 430
(11) मोजणीदार गट क - 758
(12)कालवा निरीक्षक गट क - 1189
(13)सहाय्यक भांडारपाल गट क - 138
(14) कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क - 8
----------------------------------------
एकूण जागा - 4497
Online अर्ज भरण्यास सुरवात :-
03 नोव्हेंबर 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : -
24 नोव्हेंबर 2023
परीक्षा शुल्क :-
(1) खुला प्रवर्ग रु.1000/-
(2) मागास प्रवर्ग : 900/-
अर्ज करण्याची website:-
https://wrd.Maharastra.gov.in
वेतनश्रणी :-
गट ब आणि गट क पदानुसर असणार आहे.
शेशानिक पात्रता :-
पदावीधर
ऑनलाइन अर्ज करण्याची official website :-
Daily Update 👉 HARSHTECH