12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ! SSC CHSL अंतर्गत बंपर भरती. नवीन अपडेट नुसार हि भरती जवळपास 3712 पदांसाठी होणार. सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे.अधिक माहितीसाठी संपूर्ण माहिती पहावी.
अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
◾ पदाचे नाव:. 1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 3712
2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
◾एकूण रिक्त पदे: 3712 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
हे पहा -
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
(अधिकतम वयामे शासन नियमानुसार सवलत)
◾ अर्ज करण्याची तारीख : 10 एप्रिल 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 मे 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS ₹100 /- रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही 0 /- रू असणार आहे.
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर रेल्वे भरती 2024 ( SECR RECRUITMENT 2024) लगेच संपूर्ण माहिती पहावी.
◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन पदेएकूण रिक्त पदे: 3712 जागानोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभरशैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्णवयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे.अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 एप्रिल 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE