अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा.कनिष्ठ अभियंता (250) आणि दुय्यम कनिष्ठ अभियंता(130) या जागेसाठी भरती होणार आहे वेबसाईट वर जाऊन पाहू शकता . संपूर्ण माहिती. www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
पद क्र | पदाचे नाव | पदसख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता | 250 |
2 | दुय्यम कनिष्ठ अभियंता | 130 |
◾ पदाचे नाव: 1.कनिष्ठ अभियंता (250)
2.दुय्यम कनिष्ठ अभियंता(130)
◾एकूण रिक्त पदे: 250+130 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: मुंबई नोकरीचे ठिकाण असणार आहे
याची माहिती notification मध्ये आहे
◾शैक्षणिक पात्रता: 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 250 - 10 वी , डिप्लोमा (आर्किटेक्चर/बांधकाम तंत्रज्ञान/सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी)
2. कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) 130 - 10 वी, डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स
वरील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
9 ITI उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 1 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] इतकी अट असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊ शकता.
◾ अर्ज करण्याची तारीख : 26 नोव्हेंबर.2024 पासून अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली आहे . अर्जदार या तारखे पासून अर्ज भरू शकतो.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16.डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे अर्जदार या तारखे पर्यात अर्ज भरण्याची मुदत देण्यास येणार आहे.
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.याची संपूर्ण माहिती त्याच्या वेबसाईट वर मिळून जाईल तुम्ही कली दिलेले आहे वेबसाईट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ₹1000/- GENERAL CATEGORY [मागास प्रवर्ग: ₹900/-]स्क/स्त/अज अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत अर्ज शुल्क या पदतीने कॅटेगरी पाहून घेण्यात येणार आहे.
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे .
पद क्र. 1. रु 41,800-1,32,300 इतके मानधन आहे.
पद क्र .2. 41,800-1,32,300
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
अधिकृत संकेतस्थळ | CLICK HERE |
---|---|
ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
Notification | CLICK HERE |
◾ निवड प्रक्रिया - निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 250 जागानोकरी ठिकाण: मुंबईशैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहावयोमर्यादा: 1 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 25 नोव्हेंबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16.डिसेंबर 2024
जाहिरात