महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शैक्षणिक सेवा भरती २०२४
MPSC Bharti 2024: MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ने प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mpsconline.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) भरती मंडळ, महाराष्ट्र यांनी डिसेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण ३१ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे.
⇒ पदाचे नाव :-
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक ही रिक्त पदे असणारं आहेत
⇒ एकूण रिक्त पदे :- 31 पदे.
⇒ नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र.
⇒ वेतन/ मानधन :-. 57,700/- ते रु. 2,18,200/- पर्यंत पदा प्रमाणे असणार
⇒ अर्ज शुल्क: अराखीव (खुला) – रुपये ७१९/-,(ओबीसी /ओपन अजरदरासाठी )
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-.
⇒अर्जदाराची पात्रता :- पदवी असणे अवशक्या आहे
⇒ Official Website (अधिकृत वेबसाईट):-
⇒ वयोमर्यादा :- 18 – 50 वर्षे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :-
2 जानेवारी 2024 या तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख:
22 जानेवारी 2024 या तारखेला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे