Advertisement

पंजाब नॅशनल बँक भरती (PANJAB NATIONAL BANK RECRUITMENT 2024)

     पंजाब नॅशनल बँक मार्फत भरण्यात येत आहे 1025 पदे आहेत.  ऑफीसर क्रेडिट ,मॅनेजर फोरेक्स,मॅनेजर सायबर सिक्युरिटी , सिनिअर मॅनेजर सायबर सिक्युरिटी ही पदे असणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2024 रोजी चालू झाली असून ,अर्ज करण्याची शेवटची तारीख:   25 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे अधिक माहितीसाठी त्याच्या वेबसाइट का बेत देऊ शकता.
  https://www.pnbindia.in/Recruitments.aspx पाहू शकता.

 
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.


पदाचे नाव:     ऑफीसर क्रेडिट ,मॅनेजर फोरेक्स,मॅनेजर सायबर सिक्युरिटी , सिनिअर मॅनेजर सायबर सिक्युरिटी


एकूण रिक्त पदे:     1025 पदे असणार आहेत विविध पदासाठी विविध रिक्त पदे असणार  आहेत.

नोकरी ठिकाण:   संपूर्ण  महाराष्ट्र  नोकरीचे ठिकाण असणार आहे

शैक्षणिक पात्रता:   BA/ BCOM/ MCE / CMA /CA/  MBA विज्ञान शाखेची पदवी ,BA/BSC/BTECH     असणे अनिवार्य आहे.


वयोमर्यादा:   21 ते 38 वयोमर्यादा असणार आहे


◾  अर्ज करण्याची तारीख :   1 फेब्रुवारी 2024
रोजी चालू झाली असून

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   25 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे


◾  शुल्क फी : ओपन /ओबीसी/EWC - 1180 रू असणार आहे आणि अज/ अजा / अपग - 59 रू असणार आहे.


अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.

वेबसाईट - CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE


भरती प्रक्रिया :  online पद्धतीने परिक्षा होणार आहे


संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता

  पदाचे नाव:    ऑफीसर क्रेडिट ,मॅनेजर फोरेक्स,मॅनेजर सायबर सिक्युरिटी , सिनिअर मॅनेजर सायबर सिक्युरिटी

एकूण रिक्त पदे:   1025

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:    BA/ BCOM/ MCE / CMA /CA/  MBA  BA/BSC/BTECH

वयोमर्यादा:   21ते 38

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  1 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  25 फेब्रुवारी 2024


📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE  




Post a Comment

0 Comments

Side slide