Advertisement

वन सेवा विभागाची पूर्व परीक्षा ( UPSC IFS ) INDIAN FOREST SERVICE RECRICUMENT 2024 संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  वन सेवा पूर्व परीक्षा ( UPSC IFS ) INDIAN FOREST SERVICE RECRICUMENT 2024 UPSC वन सेवा पूर्व परीक्षा यांच्या मार्फत भरण्यात येत आहेत विविध पदे .एकूण रिक्त पदे ही 150 असून ,ही पदे संपूर्ण भारतभर भरण्यात येणार आहेत.अर्ज  भरण्यची तारीख 15 फेब्रुवारी 2024 रोजी चालू झाली असून, ती 3 मार्च 2024 रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे
  अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. खालील वेबसााइट पाहावी.

 
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.


पदाचे नाव:      वन सेवा विभाग  ( UPSC IFS )
                            

एकूण रिक्त पदे:  150 पदाची जागा सुटली आहे.असून ही विविध पदमध्ये असणार आहे.

नोकरी ठिकाण:   संपूर्ण  भारतभर  नोकरीचे ठिकाण असणार आहे

शैक्षणिक पात्रता: पदवी खालील पैकी कोणत्याही एकाविषयासह(ANIMALHUSBANDRY,BOTANY,CHEMESTRY,GEOLOGICAL,MATHMATICS,PHYSICS,STATASICS,ZOOLOGY,FORESTRY, ENERGENERING ) या विषयामधून पदवी असणे अनिवार्य आहे. अर्जदार जर पदवी मध्ये अतीम वर्षात असेल तर अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:   21 ते 32 वयोमर्यादा असणार आहे
(अधिकतम वयात शासकीय नियमानुसार सवलत )

◾  अर्ज करण्याची तारीख :   15 फेब्रुवारी 2024
रोजी चालू झाली असून

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   5 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे

◾  शुल्क फी : ओपन /ओबीसी/EWC -100   रू असणार आहे आणि अज/ अजा / अपग -   फी नसणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.

अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
  

भरती प्रक्रिया :  online पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता

 

पदाचे नाव:     वन सेवा पूर्व परीक्षा ( UPSC IFS )

एकूण रिक्त पदे:    150

नोकरी ठिकाण: संपूर्ण  भारतभर

शैक्षणिक पात्रता:     कोणत्याही विषयात पदवी

वयोमर्यादा:  21 ते 32 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  15 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   5 मार्च 2024


📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE  

Post a Comment

0 Comments

Side slide