2023 नंतर ही 2024 मध्ये ही पहिल्यांदा जाहिरात भरण्यात येत आहे
◾ पदाचे नाव: असिस्टंट
◾एकूण रिक्त पदे: 300
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: अर्जदार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा आणि त्याने 12 वी मध्ये इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा
◾वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष दरम्यान वयोमर्यादा असावी
◾ अर्ज करण्याची तारीख : 31 जानेवारी 2024 चालू झाली आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
◾ अर्ज शुल्क फी : - अजा /अज / अपंग उमेदवारासाठी 100 रू /- व उवरित सर्व उमेदवारांना 850 रू /- असणार आहे
◾ वेतन मानधन : 30000/- रू प्रती महा पासून चालू
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾Official notification : CLICK HERE
◾ Hindinotification: CLICK HERE
◾ English notification : CLICK HERE
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: असिस्टंटएकूण रिक्त पदे: 300नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतशैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधरवयोमर्यादा: 21 ते 3o वयोमर्याद.अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 31 जानेवारी 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024
📍 TELEGRAM CHANNEL LINK : CLICK HERE