Advertisement

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (CENTRAL BANK OF INDIA)मार्फत 3000 जागेसाठी मेगभराती .

    सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (CENTRAL BANK OF INDIA)मार्फत भरण्यात येत आहेत विविध पदासाठी मेगभरती एकुण रिक्त पदे ही 3000 आहेत विविध पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारी 2024 पासून चालू होणार झाले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.
    अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
    
 
  
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.


पदाचे नाव: अप्रेटीस (सेंट्रल बँक ऑफ इडीया)


       
एकूण रिक्त पदे: 3000 पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे



शैक्षणिक पात्रता: अर्जदार कोणत्याही पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे  


वयोमर्यादा: अर्जदाराच्या जन्म हा 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2004 या दरम्यान पर्यंत असावा.
(अधिकतम वयामे शासन नियमानुसार सवलत) 



अर्ज करण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 पासून चालू होणार झाले आहे



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे



अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.



अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता



अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS -600 रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही 400 रू असणार आहे.
अवरित सर्व उमेदवारांसाठी 800 रू असणार आहे 
( GST चार्जेस अतिरीक्त)


वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE


निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून, OBJECTIVE TYPE QUESTIONS असणारं आहेत.
   
 हे ही पहा -



 


 ◾ भरती प्रक्रिया : online पद्धतीने परिक्षा होणार आहे
 

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता



 
पदाचे नाव: अप्रेटीस (सेंट्रल बँक ऑफ इडीया)   

 एकूण रिक्त पदे: 3000      

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी      

 वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 फेब्रुवारी 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मार्च 2024   




📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE 



Post a Comment

0 Comments

Side slide