Advertisement

भारतीय विमानपत्तन प्रधिकिकरण ( AIRPORT AUTHORITY OF INDIA) चांगल्या नोकरीची संधी.लगेच जाणून घ्या.

    
भारतीय विमानपत्तन प्रधिकिकरण ( AIRPORT AUTHORITY OF INDIA) यांच्यामार्फत ज्युनियर एक्सीक्युटिव्ह हे पद भरण्यात येणार आहे एकूण रिक्त पदे 490 जागा आहेत.अर्ज करण्याची तारीख 1 एप्रिल 2024 पासून चालू होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे अधिक माहितीसाठी संपूर्ण माहिती पहावी.

  
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.


पदाचे नाव: ज्युनियर एक्सीक्युटिव्ह


       
एकूण रिक्त पदे: 490 पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे



शैक्षणिक पात्रता: इनेजनेरिंग अर्सिटेक्चर /सिव्हिल /इलेक्ट्रिकल /आयटी 
अर्जदार हा इनेजनेरिंग पदवी सह GATE 2024 अवशक्या गुणासह पात्र असावा.


वयोमर्यादा: 1 मे 2024 रोजी 27 वर्षे पर्यंत असावा.
(अधिकतम वयात शासन नियमानुसार सवलत) 



अर्ज करण्याची तारीख : 1 एप्रिल 2024 पासून चालू होणार आहे



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मे 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे



अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.



अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता



अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS -300 रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही फी नसणार आहे.


वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE

 
 हे ही पहा -👇





 ◾ भरती प्रक्रिया : online पद्धतीने परिक्षा होणार आहे
 

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता



 
पदाचे नाव: ज्युनियर एक्सीक्युटिव्ह

 एकूण रिक्त पदे: 490   

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता: इनेजनेरिंग अर्सिटेक्चर /सिव्हिल /इलेक्ट्रिकल /आयटी 

 वयोमर्यादा: 21 ते 27 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 1 एप्रिल 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मे 2024   




📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE 



Post a Comment

1 Comments

Side slide