Advertisement

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी को.लि यांच्यामार्फत विद्युत सहायक व कनिष्ठ सहायक (लेखा) होण्याची मोठी संधी . लगेच संपूर्ण माहिती पहा (mahavitran bharati 2024)

     
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी को.लि यांच्यामार्फत भरण्यात येत आहेत विविध पदे ते ही विविध  शैक्षणिक पात्रतासाठी ही पदे वेगळी असणार आहेत .तब्बल विद्युत सहायक  -5347,कनिष्ठ सहाय्यक (लेखा)-468,GRADUTE इजीनियर ट्रेनी -321 ही पदे भरण्यात येणार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रबर नोकरीचे ठिकाण असणार आहे.
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची तारीख 20 मार्च 2024 पासून चालू  झाले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.
विविध पदाची माहिती खाली देलीली आहे ती पाहू शकता.

    अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
   

 
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.


पदाचे नाव: 1.विद्युत सहायक  -5347
                      2.कनिष्ठ सहाय्यक (लेखा)-468
                      3.GRADUTE इजीनियर ट्रेनी -321

      

 
एकूण रिक्त पदे: 5347 व 468 व 321 पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.


नोकरी ठिकाण:   संपूर्ण   महाराष्ट्र  नोकरीचे ठिकाण असणार आहे


शैक्षणिक पात्रता:  अर्जदार हा 10 वी सह
इलेक्ट्रोसियन व कोणत्याही  ITI वयेरमन ट्रेड उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे 


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC  कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट


वयोमर्यादा:  18 ते   27 वर्षे वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे 
(अधिकतम वयामे  शासन नियमानुसार सवलत)


◾  अर्ज करण्याची तारीख :  20 मार्च 2024 पासून चालू  झाले आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे


अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.


अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता


अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS -250  रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही 125  रू असणार आहे.


वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE


निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून, OBJECTIVE TYPE QUESTIONS असणारं आहेत.
  

 
हे ही पहा -

Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य      पोलीस भरती 2024 अबब ! तब्बल 17471 पदे


भरती प्रक्रिया :  ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता


 

पदाचे नाव:  विद्युत सहायक    

एकूण रिक्त पदे:  5347 

नोकरी ठिकाण: संपूर्ण   महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:  ITI वयेरमन ट्रेड

वयोमर्यादा:  18 ते 27 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:    20 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   19 एप्रिल 2024




पदाचे नाव:   कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

एकूण रिक्त पदे:     468

नोकरी ठिकाण: संपूर्ण   महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:   BCOM /BMS / BBE
COMPUTER COURSE  उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा:  18 ते 30 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:    20 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   19 एप्रिल 2024




पदाचे नाव:   GRADUTE इजीनियर ट्रेनी

एकूण रिक्त पदे:   321

नोकरी ठिकाण: संपूर्ण   महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:   इले्ट्रॉनिक्स व सिव्हील एनेजनेरींग

वयोमर्यादा:  18 ते 35 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:    20 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   19 एप्रिल 2024




📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE  



Post a Comment

0 Comments

Side slide