सेक्रुरिटी प्रिंटिंग प्रेस भरती ( SECURITY PRINTING PRESS RECRUITMENT 2024) यांच्यामार्फत भरण्यात येत आहे 96 पदे ते ही विविध जागेसाठी फायरमन ,ज्युनियर टेकनिस्शन (इलेक्ट्रॉनिक्स / वेल्डर / फिटर/प्रिंटिंग),ज्युनिअर ऑफिस असिस्टंट, सुपरवाईजर ( टेक कंट्रोल)
,सुपरवाईजर ( प्रिंटिंग ) या जागेसाठी भरण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची तारीख 20 मार्च 2024 पासून चालू झाले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. या तारखेपर्यत अर्ज द्यायचे आहेत.
अधिकतम माहिती साठी संपूर्ण माहिती पूर्ण वाचावी.
अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव: सेक्रुरिटी प्रिंटिंग प्रेस
1.फायरमन
2. ज्युनियर टेकनिस्शन ( इलेक्ट्रॉनिक्स / वेल्डर / फिटर/प्रिंटिंग)
3. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट
4. सुपरवाईजर ( टेक कंट्रोल )
5. सुपरवाईजर ( प्रिंटिंग )
◾एकूण रिक्त पदे: 96 पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा 10 वी सह फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र ,किमान 55% गुनासह कोणत्याही पदवी, टायपिंग ( मराठी,हिंदी ), सबदित ITI ( इलेक्ट्रॉनिक्स / वेल्डर / फिटर/प्रिंटिंग),प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये बीई /बीटेक
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 20 ते 35 वर्षे वयोमर्यादा असणे अनिवार्य आहे
(अधिकतम वयामे शासन नियमानुसार सवलत)
◾ अर्ज करण्याची तारीख : 20 मार्च 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS - रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही रू असणार आहे.
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: सेक्रुरिटी प्रिंटिंग प्रेसएकूण रिक्त पदे: 96नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रशैक्षणिक पात्रता: किमान 55% गुनासह कोणत्याही पदवी,ITI ( इलेक्ट्रॉनिक्स / वेल्डर / फिटर/प्रिंटिंग)वयोमर्यादा: 20 ते 35 वर्षेअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 मार्च 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE