अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.
भरती बद्दलची अधिकची माहिती खाली देण्यात आली आहे.
अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव:
1 इंस्पेक्टर (Librarian) -02
2 सब इंस्पेक्टर (Staff Nurse) -14
3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) -38
4 असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) -47
5 सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic)- 03
6 कॉन्स्टेबल (OTRP) 01
7 कॉन्स्टेबल (SKT) -01
8 कॉन्स्टेबल (Fitter) -04
9 कॉन्स्टेबल (Carpenter) -02
10कॉ न्स्टेबल (Auto Elect)-01
11कॉन्स्टेबल (Veh Mech) 22
12 कॉन्स्टेबल (BSTS) -02
13 कॉन्स्टेबल (Upholster) -01
◾एकूण रिक्त पदे: 144 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे
◾ अर्ज करण्याची तारीख : 15 मे 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ओपन /ओबीसी /EWS ₹200/- ₹ रू असणार आहे.
अजा /अज /अपंग याच्यासाठी ही फी नसणार आहे.
महिलांसाठी कोणतेही फी नसणार आहे.
[SC/ST: फी नाही]
पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 144 जागानोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभरशैक्षणिक पात्रता: 10वी व 12वी उत्तीर्णवयोमर्यादा: 21 ते 30 वर्षेअर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 मे 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून जून 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE