भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत प्रशिक्षणार्थी कायदा 1961 आणि सुधारणा अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणाच्या 58 व्या बॅचच्या (ITI आणि ITI नसलेल्या उमेदवारांसाठी) सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या आयुध आणि आयुध उपकरण कारखान्यांमध्ये. यंत्र इंडिया लिमिटेड भर्ती 2024 (Yantra India Limited Bharti 2024) 3883 शिकाऊ (ITI आणि नॉन-ITI) पदांसाठी.
Yantra India Limited Bharti 2024. YIL Bharti 2024. Under Skill India Mission of Government of India Online applications are invited from Indian citizens for engagement of 58th Batch (for Non-ITI & ITI candidates) of Trade Apprentices Training under the Apprentices Act 1961 and amendments thereof in Ordnance & Ordnance Equipment Factories located in different States across India. Yantra India Limited Recruitment 2024 (Yantra India Limited Bharti 2024) for 3883 Apprentice (ITI & Non-ITI) Posts.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव: 1 ITI अप्रेंटिस 2498
2 नॉन ITI अप्रेंटिस 1385
◾एकूण रिक्त पदे: 3883 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
9 ITI उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◾ अर्ज करण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 पासून चालू झाले आहे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/PWD/Others (Transgender):फी नाही]
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 3883 जागानोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभरशैक्षणिक पात्रता: ITI उत्तीर्ण आणि 10 उत्तीर्णवयोमर्यादा: 14 ते 18 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 28 ऑक्टोबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2024
जाहिरात