Advertisement

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे व समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही महत्वाचे पॉईंट

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे व समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही महत्वाचे पॉईंट 

🚨समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही महत्वाचे पॉईंट 
1828 ते 1917 पर्यंतचे समाजसुधारक त्यांची सामजिक चळवळ 
एमपीएससीच्या अभासक्रमत  इतिहासातील काही महत्वाचे  समाजसुधरकांची कार्य आणि सामज्याबदल त्यांचे असणारे योगदान 

👉1828  ब्राह्मो समाज — राजाराम मोहन रॉय
👉1865  आदी ब्राह्मो समाज -- देवेंद्रनाथ टागोर
👉1865  भारतीय ब्राह्मो समाज —केशवचंद्र सेन
👉 1923    तरुण ब्राह्मो समाज —वि.रा.शिंदे
👉1867  प्रार्थना समाज — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
👉 1875   आर्य समाज —स्वामी दयानंद सरस्वती
👉 1918   आर्य समाज शाखा कोल्हापूर —शाहू महाराज
👉1889  आर्य महिला समाज —पंडिता रमाबाई
👉 1873  सत्यशोधक समाज —महात्मा फुले
👉 1911  सत्यशोधक समाज कोल्हापूर —शाहू महाराज
👉 1872  सार्वजनिक समाज —आनंदमोहन बोस
👉1880नवविधान समाज — केशवचंद्र सेन
👉1905   भारत सेवक समाज--- गोपाळ कृष्ण गोखले
👉 1955  भारत कृषक समाज —पंजाबराव देशमुख
👉1884  डेक्कन एजुकेशन सोसायटी  —आगरकर,टिळक,चिपळूणकर
👉1893 डेक्कन सभा — न्या.म.गो.रानडे
👉1916 डेक्कन रयत शिक्षण संस्था _शाहू महाराज
👉1919  रयत शिक्षण संस्था —कर्मवीर भाऊराव पाटील
👉1932  श्री शिवाजी शिक्षण संस्था —पंजाबराव देशमुख
👉1844  मनवधर्म सभा —दादोबा पांडुरंग तर्खडकर
👉1849  परमहंस सभा —दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
👉1848 ज्ञानप्रसारक सभा —— दादोबा पांडुरंग
👉 1884  मद्रास महाजन सभा —पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
👉1915हिंदू महासभा — मदन मोहन मलविय
👉वृद्धांसाठी संगत सभा — वि.रा.शिंदे
👉 वकतरीत्वा उत्तेजक सभा —न्या.म.गो.रानडे
👉1870 सार्वजनिक सभा — ग.वा.जोशी
👉1838  ग्रँट मेडिकल कॉलेज —जगन्नाथ शंकर सेठ
👉1852  ग्रँट मेडिकल सोसायटी —भाऊ दाजी लाड
👉 1784  बंगाल असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स 
👉 1789असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स
👉 1822बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी — जगन्नाथ शंकर सेठ
👉 1862 सायटीन्फिक सोसायटी — 1सर सय्यद अहमद खान
👉1863  मोहमदम लिटररी सोसायटी — नवाब अब्दुल लतीफ
👉1864  ट्रॅन्स्लेशन सोसायटी — सर सय्यद अहमद खान
👉1865  लंडन इंडियन सोसायटी — दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
👉1875   थेओसोफिकॅल सोसायटी —मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
👉1901मराठा एजुकेशन सोसायटी —  शाहू महाराज
👉1905इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —श्यामजी कृष्ण वर्मा
👉 1945  पीपल्स एजुकेशन सोसायटी  बाबासाहेब आंबेडकर
👉 1906  किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी — शाहू महाराज

👉1910 निष्काम कर्ममठ — महर्षी धो.के.कर्वे
👉 निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
👉 हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
👉महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
👉हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 
👉 महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
👉1923  अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —  वि.रा.शिंदे
👉1921पवनार आश्रम (वर्धा) — विनोबा भावे
👉1899 अनाथ बालिका आश्रम —महर्षि धो.के.कर्वे
👉 विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
👉1901> विक्टोरीया मराठा बोर्डींग — शाहू महाराज 
👉1910> सेवा समिती —  हृदयनाथ कुंझर
👉सेवा सदन — वि.रा.शिंदे
👉 पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
👉1889  > शारदा सदन मुंबई —पंडिता रमाबाई
👉1898 >मुक्ती सदन केडगाव — पंडिता रमाबाई 
👉 कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
👉केसरी — लोकमन्या टिळक
👉महारष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
👉 महारष्ट्र धर्म — विनोबा भावे
👉अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —पंजाबराव देशमुख
👉पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
👉नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
👉 पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह — एस.एम.जोशी
👉1874 > कुसाबाई शी पुनार्वीवाह केला —विष्णू शास्त्री पंडित
👉1893  गोदुबाई शी पुनार्वीवाह केला  —महर्षी धो.के.कर्वे
👉स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला — रा.गो.भांडारकर
👉1893विधवा विवाह उत्तेजक मंडळी  —महर्षी धो.के.कर्वे
👉 1865  पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी —न्या.म.गो.रानडे
👉 विधवा विवाह पुस्तक —विष्णू शास्त्री पंडित
👉1917  विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता  — शाहू महाराज


🚨भारतीय घटनेतील प्रमुख कलमे 🚨

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. 
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

© Copyright |harsh4tech



 

 

Post a Comment

0 Comments

Side slide