चालू घडामोडी ११ ऑगस्ट २०२३ : Current Affairs
August 11, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
१) राष्ट्रीय अधिवासी संसोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली.अ) मुंबई
ब)दिल्ली
क)चेन्नई
ड)पुणे
उत्तर -ब) दिल्ली
२)केंद्र सरकार कडून हरभरा डाळ ही कोणत्या नावाने बाजारात विक्री केली जाणार आहे.
अ) इंडीयन डाळ
ब) भारत डाळ
क) हिन्दुस्तान डाळ
ड) किसान डाळ
उत्तर -ब) भारत डाळ
३)कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरलम ठेवण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे.
अ) तलीमनाडू
ब) केरल
क) राजस्थान
ड) कर्नाटक
उत्तर -ब) केरल
४)RBI च्या आकडेवारी नुसार कोणत्या राज्यात 🏧 मशीन जास्त आहेत.
अ) तलीमनाडू
ब) केरल
क) महाराष्ट्र
ड) बिहार
उत्तर- अ) तलीमनाडू
५) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलांदाजी क्रमाकावरती शुभमन गील ने कितवे स्थान पटकावले आहे.
अ) ३
ब) ५
क) २
ड) १
उत्तर- ब)५
६)ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलांदाजी क्रमाकावरती कोणता खेळाडू आहे.
अ) विराट कोहली
ब) बाबर आझम
क) रोहीत शर्मा
ड) डेव्हिड वॉर्नर
उत्तर-ब) बाबर आझम
७) अंतराष्ट्रिय एड्स कोणता ?
अ) १डिसेंबर
ब) १ सप्टेंबर
क) १ऑक्टोबर
ड) १ नोव्हेंबर
उत्तर-अ)१डिसेंबर
८)भारतात आता सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत ?
अ) ५
ब) ६
क) ७
ड) ८
उत्तर- ब)६
९) लायागो प्रयोग शाळा जगात किती ठिकाणी आहेत ?
अ) १
ब) २
क) ३
ड) ४
उत्तर- क)३
📕 थोडक्यात पण महत्वाचे
११)भारतीय U23 राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - क्लिफर्ड मिरांडा
१२)वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकार आणि सरकारी उपक्रमांच्या दीर्घकालीन करार विवादांचे निराकरण करण्यासाठी कोणती योजणा लाँच केली आहे?
उत्तर - विवाद से विश्वास 2.0
१३)मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ‘उन्मेषा’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आणि ‘उत्कर्ष’ लोक आणि आदिवासी कला सादरीकरण महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - द्रोपती मूर्मु
१४) NHAI ने राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी नुकतेच कोणते मोबाईल अँप लॉन्च केले आहे?
उत्तर - ‘राजमार्गयात्रा’
१५)राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राजस्थान सरकारला किती कोटी रुपये मंजूर केले?
उत्तर - 1974 कोटी
१६)S&P ग्लोबलच्या अहवालानुसार भारत आर्थिक वर्ष 2024 ते 2031 पर्यंत दर वर्षी सरासरी किती दराने वाढेल?
उत्तर - 6.7%
१७)या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत भारताकडून कोण सहभागी होणार आहेत?
उत्तर - पंतप्रधान मोदी
१८)जागतिक क्रमवारीत ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून कोणी मागे टाकले आहे?
उत्तर - डी. गुकेशने
⭐खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये वेदांत माधव यांनी कोणत्या खेळात २ सुवर्ण पदक पटकावले?
Ans-जलतरण
⭐महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखान ही योजना सुरु करण्यात येणार आहे?
Ans-बाळासाहेब ठाकरे
⭐आपला दवाखाणा राज्यात किती ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे?
Ans- ५००
⭐कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद ४५० बळी घेणारा कोणता भारतीय खेळाडू ठरला?
Ans- आर. अश्विन
⭐४५० बळी घेणारा आर अश्विन जगात कितव्या क्रमांकाचा गोलदाज ठरला आहे?
Ans-९वा
⭐आर अश्विनने किती कसोटी सामन्यामध्ये ४५० बळीचा टप्पा पार केला?
Ans-८९
⭐अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कोणत्या भारतीय खेळाडू ने ४०० बळीचा टप्पा पार केला?
Ans-महम्मद शमी
⭐आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४००बळी घेणारा महम्मद शमी कितवा भारतीय खेळाडू आहे?
Ans- ९वा
⭐विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?
Ans- प्रथम
⭐महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्याचे आहे ?
Ans- मुबंई
⭐भारतातील पहिली महिला रोहिंग्या पदवीधर कोण आहे ?
Ans- तस्मिदा जोहर
⭐ महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी मांडला ?
Ans- देवेंद्र फडणवीस
⭐ महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रति वर्ष किती रुपये मिळणार आहेत ?
Ans- ६०००
⭐नमो शेतकरी महासन्मान योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकरी कुटुंबाना लाभ मिळणार आहे ?
Ans- १.१५ कोटी
⭐गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत किती रुपया पर्यंत लाभ मिळणार आहे ?
Ans- २ लाख
📕 थोडक्यात पण महत्वाचे
विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?
Ans- प्रथम
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्याचे आहे ?
Ans- मुबंई
भारतातील पहिली महिला रोहिंग्या पदवीधर कोण आहे ?
Ans- तस्मिदा जोहर
महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना प्रति वर्ष किती रुपये मिळणार आहेत ?
Ans- ६०००
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकरी कुटुंबाना लाभ मिळणार आहे ?
Ans- १.१५ कोटी
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत किती रुपया पर्यंत लाभ मिळणार आहे ?
Ans- २ लाख
KEYWORD -
चालू घडामोडी २०२३
चालू घडामोडी प्रश्न उत्तर
चालू घडामोडी २०२३ pdf
चालू घडामोडी पुस्तक
चालू घडामोडी today
चालू घडामोडी मराठी न्यूज
चालू घडामोडी news