Advertisement

चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३

🎯 12 aug 2023 चालू घडामोडी 🎯

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी  १२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?
✅ आसाम

Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?
✅ Apple

Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
✅ युवराज सिंग

Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ संगीता वर्मा

Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ शेफाली जुनेजा

Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?
✅ 5.4%

Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?
✅ ‘पाथेर पांचाली’

Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ डॉ बिमल जालान

Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?
✅ 24 ऑक्टोबर

Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?
✅ 76 वा

  
🎯 चालू घडामोडी 🎯
  
  ➼ अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तामिळनाडू राज्यात 'ऑरोविल अध्यात्मिक परिषदे'चे उद्घाटन केले आहे.
  
   ➼ wto च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या wtsr 2023 अहवालानुसार, भारताचा व्यापारी माल निर्यातीच्या यादीत '18वा' क्रमांक लागतो. 
   
   ➼ अलीकडेच, 'फिसू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2023' मध्ये भारताने एकूण 26 पदके जिंकली आहेत. 
   
   ➼ नुकतेच हिमाचल प्रदेश राज्यात 'मॅपिंग तिबेट प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे.
   
    ➼ नुकताच 09 ऑगस्ट रोजी 'जागतिक आदिवासी दिन' साजरा करण्यात आला.
    
     ➼ अलीकडेच भारत 'तुवालू बेट' च्या शाळेला स्वच्छ पाणी साठवण्यासाठी आणि पुरवठ्यासाठी भारत-UN विकास भागीदारी निधीतून US $700,000 ची मदत देईल.
     
      ➼ अलीकडेच 'जयेश सैनी' यांना आफ्रिकेत आरोग्य सेवा विस्तारासाठी ग्लोबल लीडर अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. 
      
      ➼ अलीकडेच उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जल पर्यटन आणि साहसी क्रीडा धोरण 2023 ला मंजुरी दिली आहे. 
      
      ➼ नुकतेच रशिया देशाकडून 'मिशन लुना-25' प्रक्षेपित करण्यात येणार आहे. 
      
      ➼ अलीकडेच भारताने 'तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023' मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
      
       ➼ अलीकडेच भारत आणि 'व्हिएतनाम' देशाने 5 वी संयुक्त व्यापार उप आयोग बैठक आयोजित केली आहे.
        
       ➼ अलीकडेच, भूतान देशातील विद्यार्थ्यांनी दृष्टिहीन लोकांसाठी 'इलेक्ट्रॉनिक जोंगखा ब्रेल' बनवले आहे. 
       
       ➼ अलीकडेच तेलंगणा राज्य सरकार 'गृहलक्ष्मी योजना' सुरू करणार आहे. जो एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य कार्यक्रम आहे.
       
        ➼ अलीकडेच कमांडर (ईस्टर्न सीबोर्ड) 'एस.परमेश' यांची तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
        
        ➼ अलीकडेच 'विजय कुमार सास्वत' यांनी QETCI चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. 
        
        ➼ नुकतेच 09 ऑगस्ट रोजी 'मेरी माती मेरा देश' अभियान सुरू करण्यात आले आहे.
        
         ➼ नुकतीच तिसरी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची बैठक 'कोलकाता' येथे सुरू झाली आहे. 
         
         ➼ अलीकडेच टेस्ला कंपनीचे नवीन CFO म्हणून भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
         
          ➼ नुकतेच 'सुभाषिस तलपात्रा' यांनी ओडिशा राज्याचे ३३ वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.
 

 
© copyright .harsh4tech

Post a Comment

0 Comments

Side slide