तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा होणार आहे.
तलाठी परीक्षाचे हॉल तिकीट WEBSITE वरून डाऊनलोड करा.
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink.
Talathi Bharti Hall Ticket 2023 Download link is given below read the dtails carefully
तलाठी ग्रुप( c )पदाची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या दहा दिवस आधी परीक्षा केंद्राचा तपशील पाठविण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर आधी पोहोचणे शक्य होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या एकूण 4 हजार 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 11 लाख 10 हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल खूप अटीतटीचा असणार आहे.
भूमी अभिलेख -
भूमी अभिलेख (गट क) या पदाच्या वेळापत्रक आणि तारीख आल्या आहे. अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र आयोगच्या website पहा.
लिंक
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.
परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.
Talathi Bharti Exam Time Table
परीक्षा टप्पे कसे?
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
How to download Talathi Bharti Hall Ticket
Maharashtra Mahsul Vibhag Talathi posts exam Admit Card will release on 14th August 2023.
We will provide the direct download link for Talathi Hall Ticket 2023 below.
Applicants who have applied for this Talathi posts can download their admit card from below given link.
To download the Maharashtra Mahsul Vibhag Exam Admit Cards applicants need to login first.
Use below link to get login to download the Revenue Department Thalathi Exam Admit Card.
Talathi Recruitment Exam 2023 hall ticket available now for downloading https://mahabhumi.gov.in/mahabhumilink. The Land Records Department has announced the exam schedule and dates for the post of Talathi (Group-C). These exams will be held from 17th August 2023 to 14th September 2023. The preparation for the examination has been completed and the name of the examination center will be informed to the eligible candidates at least ten days in advance. Meanwhile, computer based examination of total 200 marks will be conducted for Talathi post. Anand Raite, Additional Jamabandi Commissioner of Land Records Department and State Exam Coordinator also said that to be included in the merit list, at least 45 percent of the total marks must be secured. Talathi Bharti Hall Ticket 2023 Download link is given below read the dtails carefully
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |