कृषी सेवक( गट क)भरतीचे २०७० पदे जाहिर
महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे, लातूर, नागपूर, नाशिक, ठाणे, अमरावती आणि कोल्हापूर या कृषी क्षेत्रांमध्ये कृषीसेवक भारती-२०२३ साठी इच्छुक उमेदवारांसाठी हा खास लेख आहे. आम्ही तुम्हाला krushisheva -२०२३ नवीनतम माहितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेखात जाण्याचा सल्ला देतो.
कृषी सेवक भरतीचे २०७० पदे जाहिर झाली असून ,ही जाहिरात कृषि विभाग (महाराष्ट्र राज्य) याच्या वतीने घेण्यात येते.यावेळी कृषि सेवक भरतीचे संपूर्ण महाराष्ट्र याची २०७० पदे भरण्यात येणार आहेत .ही जाहिरात कृषी विभागाच्या official website दावरे विद्यार्थयांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
कृषि सेवक भरती २०२३ संपूर्ण माहिती -
🌑 विभाग - कृषि विभाग (महाराष्ट्र राज्य)
🌑 पद - कृषि सेवक
🌑 नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
🌑 शैक्ष निक पत्रता - कृषी विद्यापठांतर्गत कृषि पदवी
🌑 वयोमर्यादा - १)खुल्या वर्गसाठी -१८ ते ४०
२) मागास वर्गसाठी - १८ ते ४५
🌑 वेतन - १६०००/- पासुन चालू
🌑 निवड प्रक्रिया - परिक्षा
🌑 परिक्षा शुल्क - १)खुल्या वर्गसाठी - १०००/-
२) मागास वर्गसाठी - ९००/-
३) दिव्याग / माजी सैनिक - फी नाही
🌑 अर्जं भारण्याची तारीख - लवकर उपलब्ध होईल
कृषि सेवक भरती २०२३
Official website पहा
🌑 Official website -
👇
🌑 Last अर्ज करण्याची शेवटची तारीख -
August २०२३
🌑 नोकरीचे ठिकाण -
संभाजीनगर
पुणे
नाशिक
लातूर
नागपूर
कोल्हापूर
ठाणे
अमरावती
💥 संभाजी नगर कृषि विभाग भरती २०२३
एकूण पदे - १९६
💥 कोल्हापूर कृषि सेवक भरती २०२३
एकूण पदे - २५०
💥 नाशिक कृषि सेवक भरती २०२३
एकूण पदे - ३३६
💥 लातूर कृषि सेवक भरती २०२३
एकूण पदे - १७०
💥 अमरावती कृषि सेवक भरती २०२३
💥 ठाणे कृषि सेवक भरती २०२३
Willing Candidates are advised to follow our Website www.harsh4tech.com to get latest updates of कृषि सेवक भरती २०२३
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |