आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
➼ अलीकडेच रशियाने सुमारे 47 वर्षांनी चंद्रावर आपले 'लुना-25 लँडर मिशन' लाँच केले आहे.
➼ अलीकडेच 'दिल्ली सरकारने' मुलांना शाळेत मोबाईल फोन आणण्यास बंदी घातली आहे.
➼ अलीकडेच, आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी देशाच्या संरक्षणात तैनात असलेल्या भारतीय जवानांसाठी देशातील सर्वात हलके 'बुलेटप्रूफ जॅकेट' बनवले आहे.
➼ अलीकडेच IIT दिल्ली 'अबू धाबी' मध्ये आपले नवीन कॅम्पस उघडणार आहे.
➼ अलीकडेच 'चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ' येथून उत्तर प्रदेशातील वाराणसीपर्यंत थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
➼ नुकताच 'एअर इंडिया' ने आपला नवीन लोगो लॉन्च केला आहे.
➼ नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने 'सुस्वगतम' हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
➼ अलीकडेच मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'माँ नर्मदा लोक' बनवण्याची घोषणा केली आहे.
➼ नुकतेच जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले आहे.
➼ अलीकडेच 'अमित झिंगरान' यांची SBI Life चे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
💥 महाराष्ट्रतील काही महत्वाचे पॉईंट 💥
♦️ महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर ✅✅
D. 318.60 लाख हेक्टर
♦️ कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__ कि.मी. ने कमी झाले.
A. 513 ✅✅
B. 213
C. 102
D. 302
♦️ खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✅✅
♦️ ___ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
A. कांडला ✅✅
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही
♦️ जागतिक वारसा शिल्पस्थानात _ या लेणीची नोंद केलेली आहे.
A. अजंठा लेणी ✅✅
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी
♦️ खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
A. आंध्र प्रदेश ✅✅
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
♦️ गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✅✅
D. ठाणे
♦️ 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✅✅
D. सोलापूर
♦️ महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A. सह्याद्रि पर्वत ✅✅
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत
♦️ महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _ नावाने ओळखली जाते.
A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✅✅
━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
ग्रंथाचे नाव लेखकांची नावे
1) हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
2) बुदध द ग्रेट – एम ए सलमीन
3) समीधा – डाँ बी व्ही आठवले
4) मृत्यूंजय – शिवाजी सावंत
5) छावा – शिवाजी सावंत
6) श्यामची आई – साने गुरूजी
7) श्रीमान योगी – रणजित देसाई
8) स्वामी – रणजित देसाई
9) पानिपत – विश्वास पाटील
10) युगंधर – शिवाजी सावंत
11) ययाती – वि.स.खांडेकर
12) कोसला – भालचंद्र नेमाडे
13) बटाटयाची चाळ- पु ल देशपांडे
14) नटसम्राट – वि.वा शिरवाडकर
15) शाळा – मिलिंद बोकील
16) एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर
17) बलुत – दया पवार
18) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे
19) राधेय – रणजित देसाई
20) दुनियादारी -सुहास शिरवळकर
21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर
23) पार्टनर – व.पु काळे
24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर
25) राऊ – ना.सं ईनामदार
26) असा मी असामी – पु.ल देशपांडे
27) पावनखिंड – रणजित देसाई
28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर
29) गोलपिठा – नामदेव ठसाळ
30) रणांगन -विश्राम बेडेकर
31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी
32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे
33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे
34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल
36) झूंज – ना.सं ईनामदार
37) झोंबी – आनंद यादव
38) उपरा – लक्ष्मण माने
39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी
40) चेटकीण – नारायण धारप
41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर
43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर
44) विनोद गाथा – पी.के अत्रे
45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर
© 2023 - harsh4tech. All Rights Reserved.✅ | ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! |