आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८
ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…
The current developments that we have come on you are on the back of the current developments 28 October 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra ...... Continued affairs are a really important part of all competition examinations. Generally, the current affairs section contains 10 to 25 questions. Here in this post, you will get information about the "current developments of the day" for all government competition exams. The current developments that we have come to you are on the current terms 28 October 2023 useful for all the competition exams of the Government of Maharashtra
Q.1) अंडर-20 वर्ल्ड जूनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ रौनक साधवानी
Q.2) सप्टेंबर 2023 साठी चा ICC पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे?
✅ शुभमन गिल
Q.3) सप्टेंबर 2023 साठी चा ICC महिला खेळाडूंचा महिना पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे?
✅ चामरी अथपथू
Q.4) डॅनियल नोबोआ हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहे?
✅ इक्वेडोर
Q.5) माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ.एम एस गिल यांचे अलीकडेच निधन झाले आहे ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते?
✅ 11 वे
Q.6) इंडियन ओशन रीम असोसिएशनच्या 23व्या मंत्रिपद बैठकीच्या आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
✅ कोलंबो
Q.7) अलीकडेच चर्चेत असलेला पद्मा हा पूल कोणत्या देशात स्थित आहे?
✅ बांगलादेश
Q.8) लष्करी कमांडर्स परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
✅ दिल्ली
Q.9) युवा मित्र परिवहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे?
✅ छत्तीसगड
Q.10) दरवर्षी जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो
✅ 16 ऑक्टोबर