एकूण पदे :- 215
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-
हेड कॉन्स्टेबल (GD) (SPORT) - 215 पदे
शैक्षणिक पात्रता :-
1) 12 वी पास आणि खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व असणे आवश्यक
वयोमर्यादा :-
महत्त्वाची बाब :-
उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 अखेर 18 वर्षे ते 23 वर्षे असावे.
(नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.)
अर्ज शुल्क :-
ओपन, EWS व ओबीसी - 100 रुपये आणि SC, ST व महिला - शुल्क नाही
नौकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख :-
28 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची official website :-
Daily Update 👉 HARSHTECH