Advertisement

न्याय सहायक वैज्ञानिक प्रोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भरण्यात येत विविध पदे. लगेच अर्ज करा.

    न्याय सहायक वैज्ञानिक प्रोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भरण्यात येत विविध पदे तेही एकूण 125 जगासाठी  त्यामध्ये विविध पदासाठी जागा ह्या विगवेगळ्या असणार आहेत.व्यवस्थापक ,कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक , वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक , वैज्ञानिक सहायक ही पदे असणार आहेत.अर्ज करण्याची तारीख ही 1 फेब्रुवारी 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  27 फेब्रुवारी 2024 असणार आहे. https://dfsl.maharashtra.gov.in/ या वेबसाइट वर पाहू शकता.
 
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.



पदाचे नाव:      व्यवस्थापक ,कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक , वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक , वैज्ञानिक सहायक ,संगणक गुन्हे ,ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण . ही पदे असणार आहेत.


एकूण रिक्त पदे:     125 पदे असणार आहेत विविध पदासाठी विविध रिक्त पदे असणार  आहेत.

नोकरी ठिकाण:   संपूर्ण महाराष्ट्र  नोकरीचे ठिकाण असणार आहे

शैक्षणिक पात्रता:   10वी विज्ञान ,12 विज्ञान, विज्ञान शाखेची पदवी ,BA/BSC/BTECH इलेट्रोनिक , ITI ,BSC FORENSIC SCIENCE शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.


वयोमर्यादा:   18 ते 38 वयोमर्यादा असणार आहे

◾  अर्ज करण्याची तारीख :   1 फेब्रुवारी 2024
रोजी चालू झाली असून

अर्ज करण्याची शेवटची तारीख:   27 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे


◾  शुल्क फी : ओपन /ओबीसी/EWC - 1000 रू असणार आहे आणि अज/ अजा / अपग - 900 रू असणार आहे.


अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.


अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता

वेतन मानधन :     पदा प्रमाणे मानधन असणार आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाइट वर पाहू शकता.


आधिकृत वेबसाइट : CLICK HERE


भरती प्रक्रिया :  online पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता



 

पदाचे नाव:  व्यवस्थापक ,कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक  वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक , वैज्ञानिक सहायक

एकूण रिक्त पदे:  125

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता:   BA/BTECH/BCOM /BSC /MSC   /10 वी/12 वी /IT

वयोमर्यादा:   18ते 38

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  1 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 फेब्रुवारी 2024


📍TELEGRAM CHANNEL LINK : HERE  click

Post a Comment

0 Comments

Side slide