UNION BANK OF INDIA याच्या मार्फत भरण्यात येत आहे स्पेशालिस्ट ऑफिसर हे पद या एकूण रिक्त पदे ही 606 आहेत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी चालू झाली असून,
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024 असणार आहे त्याच्या official वेबसाईट वर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
https://www.unionbankofindia.co.in ya website दावरे पाहू शकता.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
◾ पदाचे नाव: स्पेशालिस्ट ऑफिसर
◾ पदे : असिस्टंट मॅनेजर / मॅनेजर /सिनियर मॅनेजर / चीप मॅनेजर
◾एकूण रिक्त पदे: 606 पदे असणार आहेत
◾ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत हे नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: BA/BTECH/BCOM /BSC /MSC
◾वयोमर्यादा: 20 ते 35 वयोमर्यादा असणार आहे
◾ अर्ज करण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2024
रोजी चालू झाली असून
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ शुल्क फी : ओपन /ओबीसी/EWC - 850 रू असणार आहे आणि अज/ अजा / अपग - 175 रू
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ वेतन मानधन : विविध पदासाठी विविध मानधन असणार आहे.
◾आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
◾ भरती प्रक्रिया : online पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: स्पेशालिस्ट ऑफिसर
एकूण रिक्त पदे: 606
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: BA/BTECH/BCOM /BSC /MSC
वयोमर्यादा: 20 ते 35
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 1 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024
📍TELEGRAM CHANNEL LINK :CLICK HERE https://t.me/harsh4tech