Advertisement

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणार्थी भरती 2024 (Oil and Natural Gas Corporation Limited Apprentice Recruitment 2024)

 


  ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणार्थी भरती 2024- शेवटची तारीख वाढवली ONGC Apprentice Bharti 2024. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC), ट्रेड/विषयांमध्ये शिकाऊ कायदा 1961 (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून संलग्न होण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 2236 ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर आणि तंत्रज्ञांसाठी ONGC शिकाऊ भरती 2024 (ONGC शिकाऊ भारती 2024) 

Oil and Natural Gas Corporation Limited Apprentice Recruitment 2024

ONGC Apprentice Bharti 2024. Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Applications are invited from candidates meeting the following qualifications for engagement as Apprentices under Apprentices Act 1961 (as amended from time to time) in the trade/disciplines. ONGC Apprentice Recruitment 2024 (ONGC Apprentice Bharti 2024) for 2236 Trade Apprentice, Graduate & Technician  

 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 
    अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.
    
  
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.



पदाचे नाव:
 
  1 ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस उत्तर विभाग (161)
2 मुंबई विभाग(310)
3 पश्चिम विभाग (547)
4 पूर्व विभाग (583)
5 दक्षिण विभाग (335)
6 मध्य विभाग (249)
  


एकूण रिक्त पदे: 2236 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.




नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे



शैक्षणिक पात्रता: ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
  


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट




वयोमर्यादा: 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


अर्ज करण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2024 पासून चालू झाले आहे




अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे




अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.




अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता




अर्ज शुल्क : Fee: General/OBC/EWS: फी नाही [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]


वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.




आधिकृत वेबसाइट : CLICK HERE
    
  
 


निवड प्रक्रिया -

 
निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,  



 हे ही पहा -
 
 

 

 ◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
 

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता



 
पदाचे नाव: वर दिलेली पहा
  
 एकूण रिक्त पदे: 2236 जागा 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहा

 वयोमर्यादा: 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  
  
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 ऑक्टोबर 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2024


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


 

जाहिरात





      
 

Post a Comment

0 Comments

Side slide