Advertisement

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती(Union Bank of India Bharti 2024)

     

 (Union Bank of India Bharti) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती .संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे.शैक्षणिक पात्रता ही  कोणत्याही शाखेतील पदवीअसणे अवशक्य आहे. अधिकमहितीसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता किंवा खालील दिलेल्या वेबसाईट वर पाहू शकता.

    Union Bank of India Bharti 2024. Union Bank of India Recruitment 2024 (Union Bank of India Bharti 2024) for 1500 Local Bank Officer (LBO)  

  

अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पदाचे नाव:

 

  1 स्थानिक बँक अधिकारी (LBO) 1500



एकूण रिक्त पदे:   1500  जागा  पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.





नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे




शैक्षणिक पात्रता:    कोणत्याही शाखेतील पदवी.

  



फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-


1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट

4. OBC/NT-A,B,C,D/SBC  कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

5. एक फोटो

6. आधार कार्ड

7. डोमिसाईल सर्टिफिकेट

8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट





वयोमर्यादा:   01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



◾  अर्ज करण्याची तारीख :   24 ऑक्टोबर 2024 पासून चालू  झाले आहे





अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे




अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.





अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE

 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता




अर्ज शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]



वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.




आधिकृत वेबसाइट : CLICK HERE

     


निवड प्रक्रिया -

निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . इंटरव्ह्यू होणार असून आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,  




 हे ही पहा -

 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षणार्थी भरती 2024 (Oil and Natural Gas Corporation Limited Apprentice Recruitment 2024)


कोल इंडिया भारती 2024 (CIL LMT. RECRUITMENT)

 

 ◾ भरती प्रक्रिया :  ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे

 


संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता




  

पदाचे नाव:   वर दिलेली पहा

  

 एकूण रिक्त पदे:  1500 जागा 


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर


शैक्षणिक पात्रता:   वर दिलेली पहा


 वयोमर्यादा:     01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे  

  

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:  24 ऑक्टोबर 2024


 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024




WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


 


जाहिरात






      

 


 


 

Post a Comment

0 Comments

Side slide