Samaj Kalyan Vibhag Bharti 2024. Commissioner Social Welfare MS Pune.The Maharashtra government has a ministry called the Ministry of Social Justice. It is in charge of social justice, welfare, and the empowerment of underprivileged and disenfranchised groups in society. A minister at the cabinet level leads the ministry. Social Welfare Bharti/ Recruitment 2024 (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) for 219 Higher Grade Steno, Warden (Female), Warden (General), Senior Social Welfare Inspector, Lower Grade Steno, Social Welfare Inspector, & Steno Typist Posts. HARSH4TECH - समाज कल्याण भरती
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती बघायला मिळतील.
पद क्र | पदाचे नाव | पदसख्या |
---|---|---|
1 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
2 | लघुटंकलेखक | 09 |
3 | लघुलेखक उच्चश्रेणी | 10 |
4 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 5 |
7 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
◾एकूण रिक्त पदे: 219 जागा पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.याची संपूर्ण माहिती ही तकत्यामध्ये दिलेली आहे.
◾ नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे
◾शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
◾फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र
3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट
4. OBC/NT-A,B,C,D/SBC कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. एक फोटो
6. आधार कार्ड
7. डोमिसाईल सर्टिफिकेट
8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट
9 ITI उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट
◾वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] इतकी वयोअट असणार आहे .हे अर्जदारांनी जाणून घ्यावे.
◾ अर्ज करण्याची तारीख : 5 नोव्हेंबर 2024 पासून चालू झाले आहे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे
◾ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता
◾ अर्ज शुल्क : ₹1000/- GENERAL CATEGORY [मागास प्रवर्ग: ₹900/-]स्क/स्त/अज अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत
◾ वेतन मानधन : पदनुसर वेतन मानधन असणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ | CLICK HERE |
---|---|
ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
◾ निवड प्रक्रिया - निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन होणार आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून,
हे ही पहा -
◾ भरती प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे
संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता
पदाचे नाव: वर दिलेली पहाएकूण रिक्त पदे: 219 जागानोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्रशैक्षणिक पात्रता: वर दिलेली पहावयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 5 नोव्हेंबर 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024
जाहिरात