Advertisement

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 जागांसाठी भरती

  
  
 NICL Bharti 2024. National Insurance Company Limited-NICL भर्ती 2024 (NICL Bharti 2024) 500 सहाय्यक (वर्ग III) पदांसाठीअसणार आहे.शैक्षणिक पात्रता ही  कोणत्याही शाखेतील पदवी असणे अवशक्या आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.


अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट पहा www.harsh4tech.blogspot.com सर्व अर्ज जहराती  बघायला मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पदाचे नाव:  1 असिस्टंट (क्लास III) 500

  
पदाचे नाव पदसख्या 
असिस्टंट (क्लास III)   500


एकूण रिक्त पदे:   500  जागा  पदाची जागा सुटली आहे.असून,ही विविध पदमध्ये असणार आहे.


नोकरी ठिकाण:   संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण असणार आहे


शैक्षणिक पात्रता:     कोणत्याही शाखेतील पदवी

असणे आवश्यक असणार आहे.


फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. दहावी मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

2. बारावी किंवा डिप्लोमा आणि पदवी असल्यास त्याचे मार्कलिस्ट/ प्रमाणपत्र

3. कास्ट मध्ये असल्यास कास्ट सर्टिफिकेट

4. OBC/NT-A,B,C,D/SBC  कास्ट मधील उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

5. एक फोटो

6. आधार कार्ड

7. डोमिसाईल सर्टिफिकेट

8 पदवी झालेली डिग्री सर्टिफिकेट

9 ITI उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट



वयोमर्यादा:  01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] इतकी वयोमर्यादा असणार आहे.



◾  अर्ज करण्याची तारीख :   24 ऑक्टोबर 2024 पासून चालू  झाले आहे




अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे



अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन पदधतीने करायचे आहेत. अधिक माहितसाठी त्याच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


◾ अर्ज भरण्याची वेबसाइट : CLICK HERE

 अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचे असून अधिक माहिती साठी त्याच्या Official notification वर पाहू शकता



अर्ज शुल्क :  General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/ExSM: ₹100/-] इतकी अर्ज शुल्क असणार  आहे




वेतन मानधन :     पदनुसर वेतन मानधन असणार आहे.



      
आधिकृत वेबसाइट : CLICK HERE 
ऑनलाईन अर्ज : CLICK HERE 



निवड प्रक्रिया - निवड प्रक्रिया ही परीक्षाअसिस्टंट (क्लास III) घेऊन होणार आहे . डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ही होणार आहे.परीक्षा ही लिहून घेण्यात येणार असून, या परीक्षेचे दोन टप्यात घेण्यात येणार आहे.

परीक्षा (Phase I): 30 नोव्हेंबर 2024

परीक्षा (Phase II): 28 डिसेंबर 2024


 

 हे ही पहा ( हे ही वाचा )-


यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जगासाठी भरती 












 
 ◾ भरती प्रक्रिया :  ऑनलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे

संपूर्ण महिती पाहण्यासाठी त्याच्या official website दावरे माहिती पाहू शकता




 
पदाचे नाव:   वर दिलेली पहा

 एकूण रिक्त पदे:  500 जागा 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर 

शैक्षणिक पात्रता:     कोणत्याही पदवी

 वयोमर्यादा:     01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:   24 ऑक्टोबर 2024

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 


जाहिरात






 

  


 


 


Post a Comment

0 Comments

Side slide